शाळांना 2022-23 सत्राच्या सुरुवातीलाच मिळणार समग्र शिक्षा अनुदान - शिक्षण मंत्री, महाराष्ट्र.
(आठवड्यातील शैक्षणिक घडामोडी)
शाळांना मिळणाऱ्या देखभाल-दुरुस्ती व वर्षभराच्या खर्चासाठी समग्र शिक्षा मधून संयुक्त शाळा अनुदान मिळते दरवर्षी हे अनुदान मिळण्यासाठी मार्च एंडिंग वाट पाहावी लागते मार्च एंडिंग च्या अगोदर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हे अनुदान शाळेच्या खात्यात जमा होते व 31 मार्च च्या अगोदर सदर अनुदान खर्च करण्याची सक्ती असते.
परंतु या वर्षी मात्र संयुक्त शाळा अनुदान म्हणजेच समग्र शिक्षा अंतर्गत देण्यात येणारे एकत्रित शाळा अनुदान हे सतरा च्या सुरुवातीलाच शाळांना वितरीत करण्यात येईल यासंदर्भात आदेश माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे व सदर अनुदान राज्यातील 65 हजार 620 शासकीय शाळांना देण्यासाठी शासनाकडून सर्व जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
त्याचबरोबर त्यांनीशाळा सुरू होतात विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळण्यासंदर्भात माहिती दिली आहे
शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना कोरी करकरीत नवी पुस्तके मिळणार हे देखील त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जवाहर बाल भवन येथे जागतिक दर्जाचे यु एम व शैक्षणिक केंद्र उभारणार असल्याची माहिती यांनी दिली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनाच्या नूतनीकरणाच्या आणि अद्यावतीकरण आ च्या कामाची सुरुवात व तेथे सर्व सुविधायुक्त शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र व जागतिक दर्जाच्या नियोजन ची उभारणी 2023 च्या अखेरपर्यंत येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री आपल्या ट्विटर अकाउंट करून देतात.
वरील माननीय शिक्षणमंत्री यांचे ट्विटर अकाउंट वरील ट्विट पाहण्यासाठी. .
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments