उच्चशिक्षित शिक्षकांना नव्हे सेवा जेष्ठ शिक्षकांकडे सोपवला जाणार विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदाचा प्रभार.
शिक्षणाधिकाऱ्यांची पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले रद्द.
अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी एका पत्रकाद्वारे नेट-सेट पीएचडी धारक उच्चशिक्षित शिक्षकांकडे रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख यांचा प्रभार सोपवला जावा असे पत्र काढले होते परंतु सदर पत्र अमरावती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रद्दबातल ठरवून आज दिनांक चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी नवीन पत्र काढून पंचायत समिती अंतर्गत रिक्त असलेल्या विस्ताराधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदाचा प्रभार प्राथमिक शिक्षिका धून नेट-सेट पीएचडी धारक शिक्षकांना सोपवणे बाबत कळविण्यात आले होते परंतु शासनाकडून नेट सेट पीएचडी धारक शिक्षकांची फक्त माहिती मागवण्यात आली होती त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात बाबत कुठलेही शासन निर्देश नाहीत.
असे स्पष्ट करून सदर पत्र रद्द करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पुढील आदेशापर्यंत पंचायत समिती अंतर्गत रिक्त विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदाचे प्रभार नेट सेट एचडी धडक शिक्षकांकडे न सोपवता रिक्त असलेल्या पदाचा प्रभार केंद्रातील सेवा जेष्ठ विषय शिक्षकांना नाना शाळास्तरावर चे दैनंदिन कामकाज सांभाळून केंद्रप्रमुख आता अतिरिक्त प्रभार सोपविण्यात यावा असे स्पष्ट निर्देश सदर पत्रानुसार देण्यात आले आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments