शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शिक्षण संचालक यांचे पत्र.
Covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये विद्यार्थी वार्षिक परीक्षे मध्ये उपस्थित होते की नव्हते किती विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते व किती विद्यार्थी परीक्षेस उपस्थित नव्हते याचा अहवाल शिक्षण संचालकांना एका पत्राद्वारे शिक्षण आयुक्तालयातील मागविण्यात आला व शिक्षण संचालकांनी तो शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांना मागितला आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापन आमच्या शाळांमार्फत शिक्षण सत्र 2021-22 मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या झालेल्या परीक्षांचा आढावा माननीय आयुक्त शिक्षण यांनी यांनी मागविला आहे.
या अहवालामध्ये जिल्ह्याचे नाव, शाळेचा यु डायस कोड, शाळेचे नाव, शाळा व्यवस्थापनाचे प्रकार, शाळेची एकूण पटसंख्या, यापैकी परीक्षेस उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या व परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या या सर्व मुद्यांना अनुसरून माहिती सर्व शाळांना द्यावी लागणार आहे.
सदर माहिती मागविणारे शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालयातील पत्र आपल्या माहितीसाठी पुढील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वरील परिपत्रके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments