NEP 2020 नुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोझीशन पेपर पोर्टल वर अभिप्राय नोंदवणे बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे संचालक यांचे पत्र.

NEP 2020 नुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोझीशन पेपर पोर्टल वर अभिप्राय नोंदवणे बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे संचालक यांचे पत्र.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 जुलै 2020 रोजी मंजूर केली आहे सदर धोरणातील ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील प्रक्रियेमध्ये एकवाक्यता राहावी म्हणून संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

सदर पोर्टलच्या माध्यमातून राज्यात आपण याआधीच मोबाईल ॲप सर्वेक्षण व डिस्टिक कन्सल्टेशन रिपोर्ट पोर्टल पूर्ण केले आहेत यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती उद्दिष्टाने आवश्यक पोझिशन फेक पेपर विकसित करणे होईल यासाठी चार प्रकारचे अभ्यासक्रम आराखडे विकसित करण्यासाठी एकूण 25 पोझिशन पेपर तयार करण्यात येत आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचेमार्फत पोझिशन पेपरचे स्वरूप निश्चित करण्यात आले असून यासाठी सदर 25 पोझिशन पेपर चे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्य स्तरावरून सदर पोझिशन पेपर विकसनाची प्रिया सुरू आहे परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील व शिक्षण क्षेत्रातील इतर क्षेत्राशी संबंधित सर्व तज्ञ आपले अभिप्राय मते प्रतिसाद व सूचना नोंदविण्याची संधी प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत स्वतंत्र टोटल विकसित करण्यात आली असून सदर पोर्टल मध्ये सर्व 25 विषयावरील पोझिशन पेपरची संबंधित प्रश्न देण्यात आले आहे या प्रश्नांना अनुसरून आपले तज्ञ त्व अथवा आवड असलेल्या विषयावर आपले मत नोंदवत येणार आहे एका वेळी एकापेक्षा अधिक पेपरसाठी आपला प्रतिसाद नोंदवता येणार आहे.

पोर्टल वरील पोलुशन पेपर संदर्भात सहभाग मत प्रतिसाद सूचना नोंदणीसाठी आवश्यक कार्यपद्धती खालील प्रमाणे.

एनसीईआरटी मार्फत विकसित करण्यात आलेल्या गुगल क्रोम किंवा ब्राउझर मध्ये लिंग कॉपी करून पोर्टल ला भेट द्या.

आपले तब्येत व असणाऱ्या विषयाच्या पूजन पेपरची आराखडा प्रत डाउनलोड करा.

पोझिशन पेपरच्या आराखड्यात आवश्यक मुद्द्यांच्या अनुषंगाने आपले मत सूचना योग्य उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व अनुषंगिक साहित्याचे वाचन करा हे अनुषंगिक साहित्य वाचनासाठी देखील लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आपण डाऊनलोड केलेल्या पोझिशन पेपरच्या मुद्दाम मधील मुद्द्यांच्या अनुषंगाने आपले मत सूचना योग्य उत्तरे मराठी अथवा इंग्रजी मध्ये तयार करा यासाठी स्वतंत्र वर्ड फाईल तयार करा किंवा गुगल डॉक्युमेंट चा वापर करा.

आपले मत सूचना योग्य उत्तरे तयार झाल्यावर आपण पोर्टलवर आपली नाव नोंदणी करा.

नोंदणी नंतर आपले तज्ञत्व हसणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरच्या आराखड्यामध्ये पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आपले मत सूचना योग्य उत्तरे प्रतिसाद मराठी अथवा इंग्रजी मध्ये नोंदवा व सबमिट करा आपण नोंदवलेल्या आपल्या प्रतिसादाची प्रत आपणास पोर्टलवर दिसलेल्या आपल्या इमेलवर पाठवण्यात येईल.

याबाबत तांत्रिक अडचण असल्यास पत्रात दिलेल्या ई-मेल वर संपर्क साधू शकता.

पोझिशन पेपर साठी योगदान देण्याची अंतिम दिनांक 30 मे 2022 राहील.

सदर पोर्टलच्या माध्यमातून आपली उपयुक्त असे अभिप्राय मत प्रतिसाद सूचना नोंदण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील व सर्व तज्ञांना सदर पोर्टल बाबत व सुविधेबाबत अवगत करण्यात यावे तसेच विविध समाज माध्यमातून या प्रसिद्ध देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक कृतज्ञ इच्छुक व पात्र व्यक्तींना या प्रक्रियेमध्ये आपली सक्रिय सहभाग नोंदवता येईल असे देखील संचालकांच्या या पत्रामध्ये म्हटले आहे.


वरील पत्रात नमूद अभिप्राय नोंदवण्यासाठी

येथे क्लिक करा.


वरील संपूर्ण पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.