ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालय नाही अशा तालुक्यात एका महाविद्यालयाला अनुदान मंजूर करणेबाबत - शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तालुक्यात एकमेव व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना किंवा विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदान मंजूर करणेबाबत दिनांक 26 मे 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.
ज्या तालुक्यांमध्ये एकही अनुदानित महाविद्यालय नाही अशा दहा तालुक्यातील महाविद्यालयांना दिनांक 17 जून 1995 च्या शासन
शासन आदेशान्वये अनुदान तत्त्वावर आणण्यास नाही मांडण्यासाठी तदतर शैक्षणिक वर्ष दोन हजार एक दोन पासून राज्यात कायम विनाअनुदानित धोरण स्वीकारले गेले राज्यात नवीन तालुक्यांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाही अशा तालुक्यांमध्ये अनुदान तत्वावर मंजुरी देण्याची मागणी पुढे आली होती या मागणीच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयात किंवा विद्या 36 शंभर टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्याचा शासन निर्णय संदर्भात दिनांक 4 फेब्रुवारी 2008 रोजी शासनाच्या निर्णय घेण्यात आला उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या कार्यबल गटाकडून छाननी करण्यात आली कार्यावर गटाच्या शिफारशी विचारात घेऊन व मंत्रिमंडळ नाही दिनांक 28 एप्रिल दोन हजार बावीस रोजी च्या मध्ये दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णयात उल्लेख केलेल्या महाविद्यालयाच्या नावासमोर दर्शविलेल्या विद्यमान शाखांना शंभर टक्के अनुदान शासनाने आजचा शासन आदेशानुसार मंजूर केले आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments