महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय.
राज्यात खेळामुळे वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य स्तरावरील तीनदा करीत असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची शास्ती जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महरश्ट्रा ओलंपिक असोसिएशन मार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ओलंपिक स्पर्धा आयोजित करण्याचा शासन निर्णय दिनांक आठ जुलै 2014 अनुभव घेण्यात आला तथापि वेगवेगळ्या कारणास्तव सदर मिनी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन राज्यात अद्याप करण्यात आलेली नाही सदर स्पर्धा 2022 मध्ये छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्याचा व त्यासाठी निधी मंजूर करण्याबाबत आज दिनांक 27 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णय नुसार महाराष्ट्र मिनी ओलंपिक साठी महाराष्ट्र शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments