एम ए शिक्षणशास्त्र (M. A. Education) एम एड (M. Ed) ला समकक्षते बाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 15 जुलै 2016 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी माध्यमिक शाळातील शिक्षकांना निवड श्रेणी साठी अहर्ता निश्चित करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या अध्यापनाच्या विषयाची कधीतर पदवी किंवा तत्सम अहर्ता तसेच या अध्यापनाच्या विषयाचे पदव्युत्तर पदवी संपादन करणे शक्य नसेल त्या ठिकाणी एमडी ही पदवी ग्राह्य धरण्यात यावी या ऐवजी शिक्षकांच्या अध्यापनाच्या विषयाची पद्धत विकी माझ्या अध्यापनाच्या विषयाची पद्धत तर पद निर्मितीच्या संपादन करणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी प्राप्त केलेल्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यात यावी तसेच एम एज्युकेशन ही पदवी राष्ट्रीय शिक्षण परिषद एनसीटीई(N C T E) च्या दिनांक 28/11/2014 च्या अधिसूचनेनुसार पदवी समकक्ष समजण्यात यावी तसे वाचण्यात यावे असे शुद्धी पत्रकानुसार म्हटले आहे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments