विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र.

 विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र. 

केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी पदवी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तसेच व्यवसायिक अहर्ता म्हणजेच b.ed देखील 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या आवश्यक तरतुदीबाबत फेरविचार करण्यासंदर्भात केंद्रप्रमुख संघटनेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

त्यासाठी शासनाने सध्या कार्यरत विस्ताराधिकारी शिक्षण केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक यांच्या पदवीची व व्यवसायिक अभ्यासक्रमा संदर्भातील माहिती मागविली आहे. 

या माहिती मध्ये किती कार्यरत केंद्रप्रमुख यांचे व्यवसायिक व शैक्षणिक पदवी परीक्षेत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गुण आहेत व किती कार्यरत केंद्रप्रमुख यांचे 50 टक्के पेक्षा कमी गुण आहेत अशा पद्धतीची माहिती मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांची देखील मागितली आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.