राज्यात आदर्श शाळा विकसित करण्यासाठी मोठ्या बांधकामासाठी निधी वितरित करणे बाबत शासन आदेश.
राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13 मे 2022 रोजी शासन आदेश निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.
राज्यातील या अगोदर निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार 488 शाळा आदर्श म्हणून घोषित करण्यात आल्या आहे या शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक 293 शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक 62 शाळा अशा एकूण 355 शाळांच्या लहान बांधकामासाठी या शासन आदेशानुसार निधी वितरीत करण्यात येत आहे.
या शासन आदेशात समोर कोण कोणत्या शाळांना बांधकामासाठी निधी मिळणार आहे याची यादी देखील जोडली आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments