भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरीता संस्था शाळेस मान्यता देणे बाबत शासन निर्णय

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरीता संस्था शाळेस मान्यता देणे बाबत शासन निर्णय. 

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी आता शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत शिकणार. 

अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे या शाळांमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 

याच धर्तीवर भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था व शाळांना मान्यता देण्याबाबत आज दिनांक 12 मे 2022 रोजी महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित करुन इस्पुरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल ला 150 विद्यार्थी शिकवण्यासाठी ची परवानगी देण्यात आली आहे या संदर्भातील नियम व अटी सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या आहेत. 

सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे. 

 वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.