ऑनलाईन बदली सेवाजेष्ठता संदर्भात ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण दिनांक 2 मे 2022 चे पत्र.

 ऑनलाईन बदली सेवाजेष्ठता संदर्भात ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण दिनांक 2 मे 2022 चे पत्र. 

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता ही आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या दिनांकापासून सर्वसाधारणपणे पकडली जाते. 

परंतु जर आंतर जिल्हा बदली आपसी बदली ने केलेली असेल तर आपसी बदली मधील शिक्षक कमी सेवा जेष्ठ असतो त्याची सेवाजेषता पकडली जाते. 

परंतु बदलीसाठी मात्र आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या सर्व शिक्षकांची सेवा ही ज्या जिल्ह्यात काम करत आहे त्या जिल्ह्यातील रुजू दिनांक पकडली जाते. आपसी बदली ने पकडली जाणारी सेवा ज्येष्ठता ही फक्त पदोन्नतीसाठी लागू पडते असे स्पष्टीकरण पुढील महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार आपल्याला कळते. 

म्हणजेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांची ची बदलीसाठी सेवाज्येष्ठता त्या जिल्ह्यात रुजू झाल्यापासून ची पकडली जाते. 

म्हणजेच आणि शिक्षक जरी आंतरजिल्हा बदलीने आलेला असेल तर या अगोदरच्या जिल्हा परिषदेमध्ये केलेली सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही असे या पत्रानुसार स्पष्ट होते. 

म्हणजे सध्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाची सेवा एकूण दहा वर्ष व एका शाळेवर पाच वर्ष पूर्ण असेल तर तो शिक्षक बदली पात्र आहे. 




वरील शासन परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.