एप्रिल 2022 चा पगार 2 मे च्या आगोदर?
- शासन निर्णय.
अद्यापपर्यंत जरी मार्च महिन्याचे वेतन झाले नसले तरी 2 मे च्या आत एप्रिल महिन्याचे वेतन होण्याबाबत दिनांक 20 एप्रिल 2022 चा शासन निर्णय.
दिनांक 3 एप्रिल 2022 ला रमजान ईद असल्यामुळे रमजान ईद च्या अगोदर माहे एप्रिल 2022 ची वेतन अगोदर करावे अशा संदर्भातील निवेदने शासन स्तरावर प्राप्त झाली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने.
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांना ला पत्र लिहून माहे एप्रिल 2022 महिन्याचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक दोन मे दोन हजार बावीस च्या आत होण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयातील वेतन विषय हाताळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना आपल्या करून सूचना देण्याबाबत विनंती केली आहे.
त्यामुळे जरी अद्याप पर्यंत माहे मार्च 2022 चे वेतन झाली नसली तरी एप्रिल महिन्याचे वेतन मात्र मे महिन्याच्या दोन तारखेपर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वरील शासन आदेश व त्या सोबतची पत्रे डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
या अगोदर मागील आठवड्यातच माननीय शिक्षण मंत्री यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे वेतन एक तारखेला च करण्यासंदर्भात निर्देश दिले आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments