अवयव प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय अग्रिम मंजूर करणेबाबत - शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 27 मार्च 2020 रोजी गंभीर आजारांमध्ये अवयव प्रत्यारोपण व काही नवीन आजाराचा समावेश करून सदर आजारांवरील औषधोपचार करता अग्रिम मंजूर करणे बाबतचा एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अगोदरच्या शासन निर्णयानुसार हृदयशस्त्रक्रिया यांची प्रकरणे हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रक्ताचा कर्करोग अशा गंभीर आजारांच्या यादीत तील रक्ताचा कर्करोग ऐवजी कल्पवृक्षा अंतर्भाव करण्यात आला तसेच सदर शासन निर्णय या पाच गंभीर आजारावरील शासकीय अथवा शासनमान्य खाजगी रुग्णालयात औषधोपचार व उपकरणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या संभाव्य खर्च विचारात घेता घेऊन अग्रिम मर्यादा एक लाख 50 हजार रु एवढी करण्यात आली आहे आरोग्य सुविधा न मध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध असल्या ही बाब लक्षात घेता संबंधित आजारांशी तज्ञांच्या मते तसेच केंद्र शासनाच्या सीजी एच एस योजनेअंतर्गत असलेल्या तरतुदी यांचा विचार करून काही नवीन गंभीर आजार यांचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती च्या प्रयोजनार्थ तसेच त्यासाठी अग्रिम मंजूर पुढील प्रमाणे करता येईल.
१) यकृत प्रत्यारोपण या साठी 15 लाख रुपये एवढा खर्च
२) हृदय प्रत्यारोपण यासाठी पंधरा लाख रुपये.
३) लंग फुफ्फुस प्रत्यारोपण यासाठी पंधरा लाख रुपये.
४)अस्थिमज्जा प्रत्यारोपण यासाठी सकाळी आठ लाख रुपये. ५)कर्ण आवर्त प्रति रोपण साठी सहा लाख रुपये.
६) हृदय व फुफ्फुस प्रतीरोपन एकत्र वीस लाख रुपये.
उपरोक्त नमूद आजारांसाठी अंतर रुग्ण म्हणून शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात झालेल्या प्रत्यक्ष खर्च अथवा आजारात समोर नमूद करण्यात आलेली कमाल रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुज्ञेय करण्यात आली आहे.
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असून त्यासाठी उपचार हे ज्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण 1994 अन्वय मान्यता प्राप्त झाली आहे अशा रुग्णालयात उपचार घेण्यात यावे तसेच प्रत्यक्ष उपचार चालू करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून पिक्चर घ्यायचे आहे त्यांच्याकडून उपचारानंतर रुग्ण बरा होण्याची शक्यता संभाव्य गुंतागुंत याबाबत प्रमाणपत्र उपचारापूर्वी प्राप्त करून घ्यावे.
येणाऱ्या संभाव्य खर्चापैकी 25 टक्के रक्कम अग्रीम म्हणून मिळू शकते.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments