U-Dise + संपूर्ण माहिती व mobile/laptops/pc/Tab वरून कसे भरावे?
सन 2021-22 चे यु डायस प्लस अपडेट करणे सुरू झाले आहे त्यासाठी महाराष्ट्र व झारखंड या राज्यांसाठी लॉगीन उपलब्ध झाले आहे.
यु-डायस प्लस ऑनलाईन करण्याअगोदर मराठी अथवा इंग्रजीतून पूर्ण भरून घेतल्यास ऑनलाइन करणे सोपे जाते त्यासाठी मराठीतून आणि इंग्रजीतून यु-डायस प्लस चे कोरे फॉर्म पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.
यु-डायस प्लस 2021-22 मराठी माध्यमातून पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Download
Download
यु-डायस प्लस 2021-22 इंग्रजी माध्यमातून पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Download
30 सप्टेंबर 2021 ही मानीव दिनांक मानून वरील फॉरमॅटमध्ये संपूर्ण माहिती भरून घ्या व पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्व माहिती ऑनलाइन करा.
माहिती ऑनलाईन करण्यासाठी ची लिंक
वरील पैकी एक कोरा फॉर्मेट डाऊनलोड करून तो संपुर्ण भरून झाल्यानंतर आपण यु-डायस प्लस ची माहिती ती आपल्या मोबाईल लॅपटॉप पीसी टॅबलेट वरून ऑनलाइन करू शकता त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या डिवाइस मधील गुगल एप्लीकेशन ओपन करा व त्यामध्ये यु-डायस प्लस असे सर्च करा आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
यामध्ये आलेले सर्व प्रथम सजेशन वर क्लिक करा.
आपल्याला पुढीलप्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडो यु-डायस प्लस चे होम पेज असून या होमपेजवर खाली 2021 22 चौकटीत दिसते त्या बाजूच्या ड्रॉप डाउन लिस्ट मधून महाराष्ट्र निवडा व त्याच्या बाजूला असलेल्या Go वर क्लिक करा.
आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल सदर विंडोमध्ये हे आपण आपल्या शाळेचा यु डायस नंबर यूजर आयडी म्हणून वापरा व आपण सेट केलेला पासवर्ड टाकून त्या खालील कॅपच्या बॉक्स मध्ये टाईप करा व लॉगिन बटन वर क्लिक करा.
अचूक रित आपल्या शाळेचा यु डायस नंबर पासवर्ड व कॅप्टन टाकल्यानंतर आपल्या शाळेचे लगीन यशस्वी झाल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये आपल्याला पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने माहिती भरायची आहे विंडोमध्ये जर आपल्याला सूचना पत्रक डाउनलोड करायचे असेल तर आपण सूचना पत्रक डाऊनलोड करू शकता यु-डायस सॉफ्टवेअर कसे वापरायचे याचे मॅन्युअल डाउनलोड करायचे असेल तर ते ही करू शकतात या दोन ऑप्शन च्या खाली Click here to open DCF to fill the data. वर क्लिक करा आता जर आपण वर दिलेले फॉरमॅट पूर्णपणे भरलेले असेल तर त्यामधील दिलेली माहित
एकेक करून भरायची आहे .
एकूण आठ मुद्द्यांच्या व आठ मुद्द्यांच्या उप मुद्द्याच्या आधारे आपणास माहिती पूर्णपणे भरायची आहेत ज्या मुद्द्याची माहिती भरायची आहे त्या मुद्द्यांवर क्लिक करून आपण ती संपूर्ण माहिती भरू शकता त्यामुळे त्यांची लिस्ट आपणास समोर च्या विंडो मध्ये दिसत आहे.
आपण मुद्दा क्रमांक 1.1 पासून माहिती भरायला सुरुवात करूया म्हणजे मध्ये कोणताच मुद्दा सुटणार नाही आणि संपूर्ण माहिती क्रमवार भरली जाईल. आपण अगोदरच भरलेला कोरा असलेला यु डायस फॉर्म पूर्णपणे भरला आहे त्यावर पाहून खालील मुद्दा क्रमांक पाहून त्याच्या मुद्द्याची माहिती भर.
वरील एक नंबरचा मुद्दाच असलेली माहिती यामध्ये आपण बदल करू शकत नाही ती चूक आहे का ते पाहून नेक्स्ट बटनवर क्लिक करा आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडो मध्ये असलेली माहिती पूर्णपणे व अचूक धरा अथवा निवडा व सर्वात शेवटी दिलेल्या सेव & नेक्स बटन वर क्लिक करा.
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा

आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा.

।

वरील विंडोमध्ये शिक्षकांची माहिती नोंदवताना जर शिक्षक बदली करून केला असेल तर अगोदरचा शिक्षक डिलीट करावे नवीन आला असेल तर ॲड न्यू करावा लागेल आणि अगोदरच शिक्षकांच्या माहितीमध्ये काही बदल असेल तर तो बदल करण्यासाठी त्याला एडिट करावे लागेल हे सर्व केल्यानंतर सर्वात शेवटी असलेल्या सेव & नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा.
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या सेव & नेक्स्ट बटन वर क्लिक करा
आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये माहिती देखील पूर्णपणे अचूक रित्या नोंदवा किंवा निवडा व सर्वात शेवटी दिसणाऱ्या डॅशबोर्ड बटन वर क्लिक करा आपणास खालील प्रमाणे सर्व मुद्द्यांची लिस्ट दिसेल.
वरील लिस्ट मध्ये संपूर्ण मुद्द्यांच्या समोर हिरव्या रंगात Completed आल्याची खात्री करा जर सर्व मुद्दे आपण योग्य रित्या भरले असतील तर ते येईल.
सर्व मुद्द्यानुसार माहिती अचूक असल्याची खात्री करा व सर्वात शेवटी माहिती सर्टिफाय करून फायनल सबमिट करा आपले यु डायस प्लस ची माहिती संपूर्ण ऑनलाइन भरणे पूर्ण झाली.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
2 Comments
UDISE Information is very useful for fill UDISE Data 21-22
ReplyDeleteThank you🙏
Delete