स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ.

स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 १५ एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ.. 


भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय विभागाने स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी शाळांना अर्ज नोंदणी ऑनलाइन करण्यासाठी या अगोदर देण्यात आलेली मुदत 31 मार्च ही होती परंतु भारतातील जवळपास अर्ध्या शाळांची नोंदणी बाकी असल्यामुळे व त्या प्रकारची विनंती भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा पुरुष साक्षरता विभागाला प्राप्त झाली असल्यामुळे आता ही मुदत अजून पंधरा दिवस वाढवून देऊन स्वच्छ विद्यालय पुरस्कार साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी साठी अंतिम दिनांक वाढवून 15 एप्रिल ही करण्यात आलेली आहे. 

यामुळे ज्या शाळांची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी बाकी आहे त्यांच्यासाठी अजून एक संधी उपलब्ध झाली आहे. 

जरी अर्ज करण्यासाठी मदत वाघ वाढ देण्यात आली असली तरी यानंतर होणार या प्रक्रियेसाठी मात्र मुदतवाढ देण्यात आलेली नाही यानंतर होणारी प्रक्रियाही अगोदर सांगितलेल्या वेळातच पूर्ण होईल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

सदर पत्र हे प्रत्येक राज्याच्या राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा यांना उद्देशून भारत शासनाच्या जॉईंट सेक्रेटरी मनीष गर्ग यांनी पाठवले आहे. व सदर बाब राज्यातील सर्व शाळांच्या लक्षात आणून देण्याची विनंती सदर पत्रानुसार करण्यात आलेली आहे. 

हे पत्र पुढीलप्रमाणे. 


स्वच्छ विद्यालय पुरस्कार अर्ज मोबाईल वरून कसा करायचा हे सविस्तर जाणून घेण्यासाठी. . 

येथे क्लिक करा


स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणारे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पत्र पाहण्यासाठी.... 

येथे क्लिक करा


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.