राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वाचा मराठी माध्यमातून.. (NEP 2020 In Marathi)


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वाचा मराठी माध्यमातून..  (NEP 2020)

National Education Policy 2020


शैक्षणिक सत्र 2022-23 म्हणजेच चालू होणाऱ्या नवीन सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत? कोणकोणते नवीन बदल होणार आहे हे? जाणून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वाचणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला मराठी माध्यमातून संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देईल ते पुढीलप्रमाणे. 


 

संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


दहावीची बारावीची बोर्डाची परीक्षा होणार का? 

ग्रॅज्युएशन कोण कोणत्या विषयात किती वर्षाचे असेल? 

व्यवसायिक अभ्यासक्रम कोणते व किती वर्षाची असतील? 

प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश कोणत्या वर्षी घेता येईल? 

बालकाला प्राथमिक शिक्षण किती वर्ष देण्यात येईल? 

बालकाला माध्यमिक शिक्षण किती वर्ष देण्यात येईल? 

पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणते धोरण निश्चित केले आहे? 

कोणत्या नवीन संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे? 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांनी कोणते माध्यम शिक्षणासाठी निवडावे? 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत? 

आतापर्यंत रूढ असलेल्या शिक्षणातील कोण कोणत्या गोष्टींना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे फाटा दिला जाणार? 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.