दिनांक 1 मे 2022 महाराष्ट्र दिन या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन - शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करू एक मे 2022 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिन या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या शासन निर्णयानुसार दिनांक 1 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे मागील दोन वर्षे संपूर्ण जग देश राज्य covid-19 या महामार्गाला सामोरे गेले आणि जग देशाबरोबरच आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर लोक डॉन झाला होता मागील दोन वर्षापासून आपण सर्व करण्याचे निर्बंध मध्ये होतो आता 31 मार्च 2022 रोजी पासून राज्य निर्बंध मुक्त झाले या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी व त्याची व्याप्ती ती वाढावी यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना सदर शासन निर्णयात देण्यात आल्या आहे.
सविस्तर सूचना आपण पुढील शासन आदेशामध्ये आपण वाचू शकता.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर click करा.
सदर शासन निर्णय चा उद्देश हा सामाजिक न्याय विभागा कडून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जनहितार्थ योजना सर्वसामान्य नागरिकांना माहित व्हाव्या व योग्य त्या व्यक्तीपर्यंत त्या योजना पोहोचून त्या व्यक्तींना त्याचा लाभ घेता यावा हा आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments