शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत :- शासन निर्णय
एकूण 40152 शाळांना मिळाले गॅस कनेक्शन.
एका गॅस कनेक्शन साठी 4090₹ अनुदान.
१००% शाळांना मिळणार गॅस कनेक्शन.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी शासन चार हजार नव्वद रुपये अनुदान देणार होते ते प्राप्त झाले आहे व शाळांना गॅस कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या अगोदर काही निवडक शाळांना गॅस कनेक्शन देण्यात आले होते परंतु शासनाच्या धोरणानुसार 100% शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन मिळणे सोयीचे झाले आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments