वयाची 50/55 वर्षे पूर्ण व सेवेची 30 वर्ष पूर्ण असलेल्यांना सेवेतून सक्तीने सेवा निवृत्त करणार? - शासन निर्णय.

 वयाची 50/55 वर्षे पूर्ण व सेवेची 30 वर्ष पूर्ण असलेल्यांना सेवेतून सक्तीने सेवा निवृत्त करणार? - शासन निर्णय. 


दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब संवर्गातील प्रशासकीय अधिकारी वयाच्या 50/55 व्या वर्षा अलीकडे अहता कारी सेवेच्या तीस वर्षानंतर शासकीय सेवा पुनर्विलोकन करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या कलम 10 / 4 व नियम 65 नुसार सार्वजनिक वास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या 50 अथवा 55 व्या वर्षात खोलीकडे ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जो अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्रता तो पात्रता आजमावण्याचा दृष्टीने त्यांच्या सेवेची पुनर्विलोकन करून सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्रमांक एक येथील 10 जून 2019 च्या शासन निर्णयान्वये सेवा पुनर्विलोकन यासंबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित केल्या आहेत त्यास अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब संवर्गातील अधिकार्‍यांच्या सेवा पुन्हा होईल लोकांना करिता संदर्भ क्रमांक दोन येथील 24 मे 2021 शासन निर्णयान्वये प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50 75 55 व्या वर्षा पलीकडे सहकारी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जो अगोदर घडेल त्या वेळी त्यांच्या सेवा पुनर्विलोकन समितीच्या मान्यतेने करिता चक्रीय पद्धतीने सादर करण्यात आला विभागीय पुनर्विलोकन समितीने सदर अधिकाऱ्यांच्या सेवेचे मूल्यमापन करून केलेल्या शिफारसीनुसार ज्या अधिकाऱ्यांना वयाच्या 55 अथवा 50 व्या वर्षापर्यंत प्लॅस्टर ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्या वेळी सेवेत राहण्यासाठी पात्र आहे त्यास मान्यता देणेबाबत शासनाने सदर शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

विभागीय पुनर्विलोकन समितीच्या चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेल्या शिफारशीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग मधील प्रशासकीय अधिकारी गट ब या संवर्गातील खालील नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा वयाच्या 50 55 व्या वर्षी पलीकडे अहर्ता धारक सेवेच्या तीस वर्षानंतर जे अगोदर घडेल का नंतर चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा. 

Download



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.