नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह सुधारित योजना - आजचा शासन निर्णय

 नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह सुधारित योजना - शासन निर्णय. 


नोकरी करणाऱ्या महिलांना वस्तीगृह या सुधारित योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने नवीन लेखाशीर्ष केंद्र व राज्य शासन मान्यता प्रदान करणेबाबत आज दिनांक 26 एप्रिल 2012 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

नोकरी करणाऱ्या एकल महिला, अविवाहित, विधवा, घटस्फोटीत, विभक्त व पती बाहेरगावी असलेल्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने निवासाच्या व्यवस्थे करिता नोकरी करणार्‍या महिलांसाठी वसतीगृहे ही योजना कार्यान्वित आहे. केंद्रशासनाच्या दिनांक 22 नोव्हेंबर 2017 रोजीच्या निर्णयातील मार्गदर्शक सूचना नुसार सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये औषधाबद्दल करून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेऊन सुधारित योजना केंद्र, राज्य व स्वयंसेवी संस्था यामध्ये 60:15:25 प्रमाणात राबविण्यास दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 23 ऑगस्ट 2021 अन्वय मान्यता देण्यात आली आहे. 

महालेखापाल कार्यालय मुंबई वित्त भाग व नियोजन विभागाने दिलेल्या माहितीनुसार "नोकरी करणाऱ्या महिलांना वस्तीगृह सुधारित योजना" केंद्र सरकार आणि राज्य यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी खालील प्रमाणे नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर click करा. 

Download


सर्व प्रकारच्या रजा संदर्भातील सर्व शासन निर्णय


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.