मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी सुकानु समिती गठीत करून जिल्हा संनियंत्रण कक्ष स्थापन करणे बाबत राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प्र.यांचे पत्र

मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी सुकानु समिती गठीत करून जिल्हा संनियंत्रण कक्ष स्थापन करणे बाबत राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प्र.यांचे पत्र

राष्ट्रीय शिक्षक 2020मध्ये प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थ्यांना अद्याप पुरेसे मूलभूत ज्ञान अवगत नाही असे कळतंय त्या अनषंगाने वय वर्ष तीन ते नऊ वयोगटातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती व अपेक्षित क्षमता संपादणूक पातळी प्राप्त करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे त्यासाठी राज्यात भारत सरकारच्या निपून भारत कार्यक्रमाची समग्र शिक्षा अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 
जिल्हा स्तरावर सदर उद्दिष्टपूर्तीसाठी काल घटकांना मी समान वय साधून काम करणे गरजेचे आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गट व शहर साधन केंद्र, महिला व बाल विकास एकात्मिक बाल विकास योजना, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती, 



मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर सुकानु समिती गठित करण्यात यावी तसेच जिल्हास्तरावर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. 

जिल्हा सनियंत्रण कक्षाची कार्य

भारत सरकारच्या निपून भारत अंतर्गत मार्गदर्शक सूचना केंद्र राज्य शासन मार्फत प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचेद्वारे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करणे. 

स्थानिक पातळीवर सुकाणू समितीचे मान्यतेने विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे. 

राज्य स्तरावर विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपलब्ध केले जाणारे अध्ययन-अध्यापन साहित्य प्रशिक्षणे याबाबत खात्री करणे व त्याचा अध्ययन अध्यापनात वापर करणे. 
पर्यवेक्षीय यंत्रणेच्या शाळा भेटीचे नियोजन करणे

स्थानिक पातळीवर शिक्षकांना विद्या विषयक बाबींसाठी साहाय्य करणे शिक्षकांना फ्रिज करणे शालेय स्तरावर त्यांच्या यशोगाथा यांचे परस्पर आदान प्रदान करणे. 
शिक्षकांच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गट व शहर साधन केंद्रे या अभियानाची संबंधित अन्य घटकांच्या प्रशिक्षणाचे संनियंत्रण करणे. 

समाज माध्यमे या अभियानाविषयी जाणीव जागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे. 

जिल्ह्यांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने कृती कार्यक्रम नियोजन व अंमलबजावणी उपलब्ध तरतूदी नुसार पूर्ण करणे. 

प्रत्येक गट व शहर साधन केंद्र स्तरावर कार्यरत साधं व्यक्तीपैकी या अभियानास मदत पर्यावेक्षण वर्ग निरीक्षण प्रगतीचा मागवा यासाठी एका साधन व्यक्ती पूर्णवेळ नोडल व्यक्ती म्हणून नियुक्ती करणे. 

मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती गठित करण्यात येऊन जिल्हा स्तरावर व मनपा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात यावा तसेच सुकानु समिती व संनियंत्रण कक्ष स्थापन केल्या बाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे देखील सदर पत्रात म्हटले आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.