आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण - शासन निर्णय

 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी 

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण - शासन निर्णय. 

महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हे शिकण्याची संधी उपलब्ध करून देते शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीस साठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने प्रलंबित शुल्क अदा करण्यासाठी 1931 लाख इतका निधी उपलब्ध करून तो दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी वितरित करण्याचा आदेश निर्गमित केला आहे तो पुढीलप्रमाणे. 


वरील शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 




दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏







Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.