महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही शैक्षणिक उपक्रम प्रकल्प सर्वेक्षण प्रशिक्षण आयोजित करता येणार नाही.

 

महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही शैक्षणिक उपक्रम प्रकल्प सर्वेक्षण प्रशिक्षण आयोजित करता येणार नाही. 


कोणत्याही खासगी संस्थेला शैक्षणिक उपक्रम राबवायचे असतील सर्वेक्षण करायचे असेल एखादा शैक्षणिक प्रकल्प राबवत असते किंवा शिक्षकांना प्रशिक्षित करायचे असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी आजच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद च्या संचालकाच्या पत्रानुसार बंधनकारक राहणार आहे. 


वरील श शासन परिपत्रकानुसार शासनाच्या कसे लक्षात आले आहे की काही संस्था अधिकारी शासनाच्या परवानगीशिवाय शिक्षकांना खाजगी संस्था किंवा अशासकीय स्वयंसेवी संस्था अर्थात तंत्रज्ञानातील आधारित शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने विकसित केलेले विविध विविध मोबाईल ॲप पोर्टल संकेतस्थळे जतन केलेले व्हिडिओ अभ्यासक्रम स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी अथवा संस्थांचाही साहित्य करणे तयार करण्यासाठी आव्हान तसेच सर्व परिस्थिती करत आहे अथवा शिक्षकांच्या सेवा यासाठी वापरत आहे असे केल्यामुळे जीत शिक्षक दिवस वर्गाबाहेर कसे इतके दिवस तितके तास विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन नुकसान होत असते यामुळे यानंतर जर अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम प्रकल्प प्रशिक्षण जर एखाद्या शैक्षणिक संस्थेत आयोजित करायचे असेल त्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे सदर परिपत्रकानुसार सक्तीचे करण्यात आले आहे. 

वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 


Download



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao




धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.