स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान, pfms system, नामांकित निवासी शाळा शुल्क, शासकीय वस्तीगृह, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान इत्यादी संदर्भातील आजचे शासन निर्णय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान, 

pfms system, नामांकित निवासी शाळा शुल्क, 

शासकीय वस्तीगृह, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान

 इत्यादी संदर्भातील आजचे शासन निर्णय. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान संदर्भातील शासन निर्णय. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

शिष्यवृत्त्या विद्यावेतन संदर्भातील शासन निर्णय

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

केंद्र पुरस्कृत योजनांची निधी वितरण व विनियोग सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली संदर्भातील शासन निर्णय. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

नामांकित निवासी शाळा येऊन जिल्हा अंतर्गत सन 2020 21 व्या वर्षात नामांकित शाळांमध्ये दिलेल्या शिक्षणाबाबत शुल्क ठरविण्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे. . 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या प्रमाणात राज्य त्याची रक्कम संयुक्त खात्यात जमा करणे बाबत शासन निर्णय. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक शिक्षण योजने करता 2021 22 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणे बाबत शासन निर्णय. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

आदिवासी घटक कार्यक्रम आंतर्गत सन 2021 22 करिता शासकीय वस्तीगृह बांधकाम लेखाशिर्ष अंतर्गत निधी वितरित करणे बाबत शासन आदेश. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

दिनांक तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी शासकीय कर्मचारी संप अनुषंगाने उपमुख्यमंत्री व संबंधित सचिव यांच्याशी झालेले या चर्चेतून शासनाने दिलेले उत्तरे आणि निर्देश यांचे बाबत अनुपालन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा

व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.