आजचे टॉप 10 शासन निर्णय/आदेश..
१) जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने सुरू होणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्ययन अध्यापन व परिणाम राम यांचे बळकटीकरण या प्रकल्पासाठी सन दोन हजार वीस बावीस या आर्थिक वर्षाकरिता केंद्र व राज्य हिस्सा निधी वितरित करणे बाबत पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
३) महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विविध मागण्या बाबत झालेल्या बैठकांच्या अनुषंगाने अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर सादर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
४) दिव्यांग व्यक्तीच्या शासकीय संस्थांची वितरीत अनुदान या योजनेसाठी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
५) एकात्मिक बाल संरक्षण योजना या योजनेअंतर्गत निधीतील करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
६) बाल संगोपन योजनेअंतर्गत सन 2019 22 या चालू आर्थिक वर्षासाठी प्रलंबित निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
७) सन 2019 20 मध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या 2516 खेळाडूंपैकी प्रलंबित 168 खेळाडूंना शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी निधी वितरण आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
८) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे या संस्थेस निधी वितरित करणे संदर्भात पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
९) कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामाजिक दायित्व निधी व स्वेच्छा देणगी धोरणांतर्गत निधी उभारणी व त्याचा विनियोग करण्यात आल्यावर कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
१०)
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments