Rte 25% प्रवेश वय निश्चित करणे बाबत व
प्रवेश अर्ज करण्यास मुदत वाढ देण्याबाबत चे पत्र..
दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी दोन महत्त्वाची पत्र निर्गमित केली त्यापैकी पहिले पत्र विद्यार्थी पहिल्या वर्गात किमान व कमाल वय निश्चितीबाबत आहे..
..
सदर प्रकरण सरळ शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यासंदर्भात 18 एक दुसरे शासन निर्णय मानव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आली आहे शासनाने किमान वय मार्ग ठेवली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही मानव दिनांक बदलामुळे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस साठी आरटीइ पंचवीस टक्के प्रवेश घेतलेल्या मर्यादा 31 डिसेंबर 22 पुढील प्रमाणे..
यामध्ये इयत्ता पहिलीसाठी 1 जुलै 2015 ते 16 डिसेंबर 2016 या कालावधीत जन्मलेल्या बालक आता पहिल्या वर्गात प्रवेश देऊ शकणार आहे..
तर शिक्षण संचालक आणि दुसरे पत्र RTE 25% प्रवेश अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत होती ती वाढविण्याबाबत आहे..
वरील पत्रानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2022 या वर्षाची पार्टी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात 25 टक्के प्रवेश प्रक्रिया करता पालकांना अर्ज भरण्याबाबत दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये गटशिक्षणाधिकारी/ शिक्षणाधिकारी प्राथमिक 22- 23 या शैक्षणिक वर्षाच्या आरटी प्रवेश प्रक्रिया करता शाळांची रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याकरता विलंब झाला मूळ पालकांना भारता आली नसल्याने आरटीइ पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करताना पालकांना अर्ज भरण्याकरता दिनांक 10/03/2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments