दिनांक 16 मार्च 2022 रोजीचे शाई ची प्रत आणि P. F. M. S. प्रणाली बाबतचे महत्त्वाचे दोन शासन निर्णय/ आदेश..

 आज दिनांक 16 मार्च दोन हजार बावीस रोजी

1) महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने डी एका सोबत खर्च मंजुरी आदेश तसेच अनुदान वितरण आदेशाच्या शाईची स्वाक्षरीची प्रत जोडण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात संदर्भातला शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


2) तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने केंद्र पुरस्कृत योजनांची निधी वितरण व विनियोग सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (p. f. m.s). व नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करणेबाबत दुसरा महतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी त्याची सुस्पष्ट प्रिंटआऊट काढण्यासाठी पुढील Download वर क्लिक करा.... 


Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao




नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group




धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.