जिल्हा अंतर्गत बदली बाबत च्या
अत्यंत महत्त्वाच्या सूचना.
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे व सदर पोर्टलवर शिक्षक माहिती भरणे आणि अचूक नोंदवणे सुरू आहे ही शिक्षक माहिती अतिशय अचूक पणे कशी नोंदवाव याबद्दल सविस्तर सूचना पुढीलप्रमाणे.
जिल्हा अंतर्गत बदली संदर्भातील माहिती तयार करतात खाली सूचनांचे पालन केले जावे.
१. माहिती अतिशय काळजीपूर्वक दुरुस्त केली जाते व अचूक भरावी.
२. सर्व माहिती इंग्लिश मध्येच भरावी.
३. ज्या सेलमध्ये दुरुस्ती अथवा बदल केला असेल त्याचे बॅकग्राऊंड येलो करावे. एखाद्या बदलून आलेल्या शिक्षकांचे नाव नव्याने समाविष्ट केले असेल तर बॅकग्राऊंड रेड करावे. सरल आयडी या कारखान्यापासून पुढील राखण्यात नव्याने माहिती भरावी लागत असल्याने त्यांचे बॅकग्राऊंड बदलण्याची आवश्यकता नाही.
४. सर्व नावांची सुरुवात प्रथम नावाने असून नावाची स्पेलिंग अचूक तपासावे बदल असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी.
५. जन्मदिनांक म्हणजेच डेट ऑफ बर्थ तसेच माहिती मधील सर्व तारखांचे कलम भरण्यापूर्वी ते अचूक असल्याची खात्री करावी तसेच कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संगणकाचा डेट फॉरमॅट DD-MM-YYYY करून घ्यावा म्हणजेच दिनांक व महिना यांचा क्रम उलटा होणार नाही.
६. जेंडर काळजीपूर्वक पहावे व योग्य ती दुरुस्ती करावी.
७. Maritial status मध्ये MARRIED/UNMARRIED पैकी एक लिहावे.
८. CELL NO मधी वापरातील व आधार कार्डशी संलग्न असलेला 10 आणखी अचूक मोबाईल क्रमांक नोंदवला आहे का ते पाहावे आवश्यकता असल्यास बदल करावा.
९. आधार नंबर रकान्यात बारा अंकी अचूक आधार क्रमांक नमूद केला आहे का ते तपासावे योग्य ती दुरुस्ती करावी.
१०. PAN NO मधील एकूण अंक व अक्षरांची संख्या दहा असते त्यात सुरुवातीचे पाच अक्षरी कॅपिटल तर चार अंक व शेवटी पुन्हा एक अक्षर कॅपिटल असते.
११. E-MAIL ID हा वापरातील संबंधितास पासवर्ड ज्ञात असलेला व अचूक नमूद करावा.
१२. SHALARTH ID शालार्थ आयडी मध्ये कोणताही बदल करू नये बाहेरून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा शालार्थ आयडी हा शालार्थ वेतन प्रणाली वर खात्री करून नंतरच नोंदवावा.
१३. Date of Appointment वाचतांना मुद्दा क्रमांक पाच वाचवा ही ते मूळ सलग सेवा दिनांक अपेक्षित आहे.
१४. EMP SERVICE END DATE तपासताना मुद्दा क्रमांक 5 वाचावा.
१५. UDISE हा शिक्षकाच्या सध्याच्या शाळेचा व ११ अंकी अचूक आहे का याची खात्री करावी.
१६. DESIG DESC मधे Headmaster/Graduate Teacher std(६+८) /Under Graduate Teacher (१-४/५) यापैकी एक अचूक पणे नमूद करावे.
१७. DESINATEACHINGION TEACHINGYPE मध्ये सर्वांसाठी Teaching असे आवश्यक आहे.
१८. Current school name सध्याच्या शाळेचे नाव आहे का ते तपासावे बदल असल्यास यु-डायस प्रमाणे अचूक नाव नोंदवावे व यु-डायस चारा करण्यातही योग्य तो बदल करावा.
१९. शाळेचे नाव बदलल्यास VILLAGE रकान्यात योग्य ती दुरुस्त करावी.
२०. QUALIFICATION मध्ये शैक्षणिक पात्रता व MORE QUALIFICATION मध्ये व्यवसायिक पात्रता तपासून घ्यावी व बदल असल्यास नमूद करावा.
२१. ADDRESS BUILDING, ADDRESS STREET, LANDMARK, LOCALITY व विशेषतः PINCODE अचूक तपासा व योग्य तो बदल करावा.
२२. यापुढील सर्व रकान्यात नव्याने माहिती नोंदवायची आहे सरल आयडी साधन करतो तोच नोंदवावा या cell ला text Format करू नये तसेच सुरुवातीला शिंदे येण्यासाठी अंग का व्यतिरिक्त कोणतेही चिन्ह टाकू नये सुरुवातीला शून्य नाही आला तरी चालेल.
२३. Cast Category मध्ये SC/ST/VJA/NTB/NTC/NTD/OBC/OPEN पैकी जे योग्य असेल ते नमूद करावे.
Teaching Medium मधे Marathi/Urdu यापैकी अचूक असेल ते नोंदवावे.
२५. Teacher Type मध्ये Headmaster/Graduate Teacher std(६+८) /Under Graduate Teacher (१-४/५) यापैकी एक चूक पणे नमूद करावे.
२६. Teacher Specialization या कारखान्यात Graduate Teacher std(६+८) साठी Science/Language/Social Science यापैकी एक वHeadmaster /Under Graduate Teacher (१-४/५) यांच्यासाठी All Subjects असे नोंदवावे.
२७. Appointment Category मध्ये नियुक्तीचा प्रवर्ग
SC/ST/VJA/NTB/NTC/NTD/OBC/OPEN योग्य असेल तो नमूद करावा.
२८. Service type सर्विस टाईप मध्ये Permanant/Temporary योग्य असेल ते नोंदवावे.
२९. Confirmation Date साईट व दिनांक नोंदवावा मुद्दा क्रमांक पाच वाचावा.
३०. Total Service Years मध्ये ३१/०५/२०२२ अखेरची DD/MM/YYYY या Format मध्ये एकूण सेवा नमूद करावी.
३१. Last Transfer Category पूर्वी सरल पोर्टल द्वारे बदली झाली असल्यास SP1/SP2/TBR/TUC यापैकी एक अथवा बदली झाली नसल्यास NA असे नोंदवावे.
३२. Last working date in difficult Area या रकान्यात यापूर्वी अवघड क्षेत्रात नोकरी केली असल्यास सर्वसाधारण क्षेत्रात हजर झाल्याचे दिनांक नोंदवावी. अवघड क्षेत्रात नोकरी केलेली नसल्यास हा रकाना रिक्त ठेवावा माहिती भरतांना मुद्दा क्रमांक 5 वाचावा.
३३. Current School joining date सध्याच्या शाळेत हजर झाल्याचा दिनांक नोंदवावा नोंदवताना मुद्दा क्रमांक पाच वाचावा.
३४. Current school Udise सध्याच्या शाळेचा अकरा अंकी अचूक यु डायस क्रमांक नोंदवावा.
३५. Current district joining date सदर रखना भरतांना शिक्षक आंतर जिल्हा बदली नसल्यास Date of Appointment याच प्रकरणातील दिनांक भरावी जर शिक्षक आंतर जिल्हा बदलीने हजर झाला असेल तर सध्याच्या जिल्ह्यातील हजर झाल्याची दिनांक भरावी( याबाबत आपसी आंतर जिल्हा बदली सेवाजेष्ठता शासन आदेश वाचावा. ) Current district joining date व Date of appointment या दोन दिनांक बदल असल्यास शिक्षक आंतर जिल्हा बदलीने बदलून आल्याचे समजण्यात येईल. सदर रखना भरतांना मुद्दा क्रमांक पाच वाचावा.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
धन्यवाद!
0 Comments