विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आकारिक निरीक्षण नोंदी सर्व वर्गासाठी व सर्व विषयांसाठी.

 दैनंदिन निरीक्षण नोंदी - सर्व विषय

विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी घेताना बऱ्याच वेळा आपल्याला काय नोंद घ्यावी हे आठवत नाही. यासाठी नमुना म्हणून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी विषयानुसार उपलब्ध करून देत आहे. ह्या नोंदी नमुना आहे. आपण विद्यार्थ्याच्या निरीक्षणानुसार वेगळ्या नोंदी देखील करू शकता. विद्यार्थ्यांसाठी खालील नोंदी आपण जशाच्या तशा वापरू शकतात परंतु विद्यार्थिनींसाठी क्रियापदाची स्त्रीलिंगी रूप वापरावी लागेल. 


 मराठी भाषा विषय नोंदी

1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. 

2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो. 

3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. 

4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. 

5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. 

6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. 

7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो. 

8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. 

9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. 

10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. 

11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. 

12 स्वत:हून प्रश्न विचारतो. 

13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो. 

14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. 

15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. 

16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. 

17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो. 

18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. 

19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. 

20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो. 

21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो. 

22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. 

23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. 

24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. 

25 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो. 

26 अवांतर वाचन करतो. 

27 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो. 

28 मुद्देसूद लेखन करतो. 

29 शुद्धलेखन अचूक करतो. 

30 अचूक अनुलेखन करतो. 

31 स्वाध्याय अचूक सोडवितो. 

32 स्वयंअध्ययन करतो. 

33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो. 

34 संग्रहवृत्ती जोपासतो. 

35 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो. 

36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो. 

37 लेखनाचे नियम पाळतो. 

38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो. 

39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो. 

40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो. 

41 पाठातील शंका विचारतो. 

42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे. 

43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. 

44 वाचनाची आवड आहे. 

45 कविता चालीमध्ये म्हणतो. 

46 अवांतर वाचन ,पाठांतर करतो. 

47 सुविचाराचा संग्रह करतो. 

48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. 

49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. 

50 बोधकथा सांगतो. 

51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. 


इंग्रजी विषय नोंदी


1 Solves the Activity with confience. 

2 Copies the Letters and words correctly. 

3 Reads aloud from textbook. 

4 Writes correctly on one line. 

5 Listens with concentration. 

6 Reads the poem in rhythm. 

7 Reads and act accordingly. 

8 Reads the part in dialougs by understanding. 

9 Writes the answer of questions. 

10 Takes part in language game. 

11 Reads silently by understanding. 

12 Recites with enjoyment poems and songs. 

13 Gives responses in various contexts. 

14 identifies commonly used words. 

15 Rearranges the story events. 

16 Enjoys the rhythm and understand. 

17 Takes the dictation of familiar words. 

18 Reads english daily newspaper. 


हिंदी विषय नोंदी

1 सामान्य सूचनाओ को समझता है।

2 स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है।

3 वर्णोका योग्य उच्चारण करता है।

4 चिंत्रो को देखकर शब्द कहता है।

5 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है।

6 सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है।

7 स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है।

8 पाठयांश का आशय समझता है।

9 गीत और कविताए कंठस्थ करता है।

10 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है।

11 अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है।

12 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है।

13 हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है।

14 मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है।

15 पाठयांश को समझतापूर्वक पढता है।

16 मौनवाचन समझतापूर्वक करता है।

17 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है।

18 लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है।

19 नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है।

20 पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है।

21 समाचारपत्र दररोज पढता है।

22 सुसष्ट और शुद्ध लेखन करता है।

23 दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है।

24 परिचित विषयपर निबंध लेखन करता है।

25 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है।

26 हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है।

27 हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है।

28 हिंदी में कहानी सुनाता है।

29 अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है।

30 शुद्धलेखन समझतापूर्वक करता है।


विज्ञान विषय नोंदी

1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो. 

2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो. 

3 आधुनिक शोधाची माहिती घेतो. 

4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो. 

5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो. 

6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो. 

7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो. 

8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो. 

9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो. 

10 धातू व अधातू सांगतो. 

11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो. 

12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो. 

13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो. 

14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो. 

15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो. 

16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो. 

17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो. 

18 परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो. 

19 अवकाशीय घटना समजून घेतो. 

20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो. 

21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो. 

22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो. 

23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो. 

24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो. 

25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो. 

26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो. 

27 बदलाचे प्रकार सांगतो. 

28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो. 

29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो. 

30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो. 

31 समतोल आहाराचे महत्व सांगतो. 

32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो. 

33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो. 

34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो. 

35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो. 

36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो. 

37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो. 

38 पाण्याचे महत्व जाणतो. 

39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो. 

40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो. 

41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो. 

42 पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो. 

43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो. 

44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो. 

45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो. 

46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो. 


परीसर अभ्यास – विषय नोंदी

1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो. 

2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो. 

3 आधुनिक शोधाची माहिती घेतो. 

4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो. 

5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो. 

6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो. 

7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो. 

8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो. 

9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो. 

10 धातू व अधातू सांगतो. 

11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो. 

12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो. 

13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो. 

14 जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो. 

15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो. 

16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो. 

17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो. 

18 परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो. 

19 अवकाशीय घटना समजून घेतो. 

20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो. 

21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो. 

22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो. 

23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो. 

24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो. 

25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो. 

26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो. 

27 बदलाचे प्रकार सांगतो. 

28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो. 

29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो. 

30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो. 

31 समतोल आहाराचे महत्व सांगतो. 

32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो. 

33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो. 

34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो. 

35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो. 

36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो. 

37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो. 

38 पाण्याचे महत्व जाणतो. 

39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो. 

40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो. 


इतिहास विषय नोंदी

1 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो. 

2 सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो. 

3 घटना अगदी जशीच्या तशी सांगतो. 

4 प्रशन लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो. 

5 भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो. 

6 विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. 

7 सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो. 

8 नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो. 

9 नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो. 

10 स्‍वाध्‍यायाची परीणामकारक उत्‍तरे देतो. 

11 जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो. 

12 ऐतिहासिेक वस्‍तूंचा संग्रह करतो. 

13 प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो. 

14 प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो. 

15 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो. 

16 समाजसुधारकाची माहिती सांगतो. 

17 संविधानाचे महत्व सांगतो. 

18 थोर नेत्याची माहिती सांगतो. 

19 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो. 

20 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो. 


भूगोल विषय नोंदी

1 प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो. 

2 नकाशे काढतो व भरतो. 

3 नकाशा वाचन करतो. 

4 नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो. 

5 नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो. 

6 पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो. 

7 लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो. 

8 लोकसंख्या जनजागृती करतो. 

9 क्षेत्रभेटीत सहभागी होतो. 

10 सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो. 

11 वृक्षारोपण व संवर्धन करतो. 

12 राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो. 

13 नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो. 

14 पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो. 

15 पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो. 

16 ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो. 


कला विषय नोंदी

1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो. 

2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो. 

3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो. 

4 चित्रे सुंदर काढतो. 

5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो. 

6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो. 

7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो. 

8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो. 

9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो. 

10 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो. 

11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो. 

12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो. 

13 वर्ग सजावट करतो. 

14 मातीपासून विविध आकार बनवितो. 


कार्यानुभव विषय नोंदी

1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो. 

2 कृती,उपक्रम आवडीने करतो. 

3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो. 

4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो. 

5 परिसर स्वच्छ ठेवतो. 

6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो. 

7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो. 

8 आधुनिक साधनाचा वापर करतो. 

9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. 

10 चर्चेत सहभागी होतो. 

11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो. 

12 विविध मुल्याची जोपासना करतो. 

13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो. 

14 शिक्षकाचे सहकार्य घेतो. 

15 आत्मविश्वासाने कृती करतो. 

16 समजशील वर्तन करतो. 

17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो. 

18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो. 

19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो. 

20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो. 

21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो. 


शारीरिक शिक्षण विषय नोंदी

1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. 

2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो. 

3 तालबद्ध हालचाली करतो. 

4 गटाचे नेतृत्व करतो. 

5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो. 

6 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो. 

7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो. 

8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो. 

9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो. 

10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो. 

11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो. 

12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. 

13 मनोरंजक खेळात सहभागी होतो. 

14 शारीरिक श्रम आनंदाने करतो. 

15 मैदानाची स्वच्छता करतो. 

16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो. 

17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो. 

18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो. 

19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो. 

20 शिस्तीचे पालन करतो. 

21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. 

22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो. 

23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो. 

24 कलेविषयी रुचि ठेवतो. 

25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो. 

26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो. 


विशेष प्रगती

1 शालेय शिस्त आत्मसात करतो. 

2 दररोज शाळेत उपस्थित राहतो. 

3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो. 

4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो. 

5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो. 

6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो. 

7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो. 

8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. 

9 ऐतिहासिक माहिती मिळवतो. 

10 चित्रकलेत विशेष प्रगती. 

11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो. 

12 गणितातील क्रिया अचूक करतो. 

13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो. 

14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो. 

15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. 

16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते. 

17 खेळ उत्तम प्रकारे खेळते. 

18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो. 

19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो. 

20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो. 

21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो. 

22 चित्रे छान काढतो व रंगवतो. 

23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. 

24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते. 

25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते. 

26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो. 

27 शाळेत नियमित उपस्थित राहतो. 

28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो. 

29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो. 

30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो. 

31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. 

32 वाचन स्पष्ट व अचूक करतो. 

33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो. 

34 नियमित शुद्धलेखन करते. 

35 शालेय उपक्रमात सहभाग घेते. 

36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते. 

37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो. 

38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते. 

39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते. 

40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो. 

42 हिंदीतून पत्र लिहितो. 

43 परिपाठात सहभाग घेते. 

44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते. 

45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते. 

46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते. 

47 प्रयोगाची कृती अचूक करते. 

48 आकृत्या सुबक काढते. 

49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो. 

50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते. 

51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग. 

52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते. 

53 व्यवहार ज्ञान चांगले आहे. 

54 अभ्यासात सातत्य आहे. 

55 वर्गात क्रियाशील असते. 

56 अभ्यासात नियमितता आहे. 

57 वर्गात लक्ष देवून ऐकतो. 

58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो. 

59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो. 

60 अभ्यासात सातत्य आहे. 

61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो. 

62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. 

63 वर्गात नियमित हजर असतो. 

64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. 

65 खेळण्यात विशेष प्रगती. 

66 Activity मध्ये सहभाग घेतो. 

67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम. 

68 विविध प्रकारची चित्रे काढते. 

69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा. 


आवड छंद

1 चित्रे काढतो. 

2 गोष्ट सांगतो. 

3 गाणी -कविता म्हणतो. 

4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो. 

5 खेळात सहभागी होतो. 

6 अवांतर वाचन करणे. 

7 गणिती आकडेमोड करतो. 

8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो. 

9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो. 

10 कथा,कविता,संवाद लेखन करतो. 

11 वाचन करणे. 

12 लेखन करणे. 

13 खेळणे. 

14 पोहणे. 

15 सायकल खेळणे. 

16 चित्रे काढणे. 

17 गीत गायन. 

18 संग्रह करणे. 

19 उपक्रम तयार करणे. 

20 प्रतिकृती बनवणे. 

21 प्रयोग करणे. 

22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे. 

23 खो खो खेळणे. 

24 क्रिकेट खेळणे. 

25 संगणक हाताळणे. 

26 गोष्टी ऐकणे. 

27 गोष्टी वाचणे. 

28 वाचन करणे. 

29 रांगोळीकाढणे. 

30 प्रवास करणे. 

31 नक्षिकाम. 

32 व्यायाम करणे. 

33 संगणक. 

34 नृत्य. 

35 संगीत ऐकणे. 


सुधारणा आवश्यक

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे. 

2 अभ्यासात सातत्य असावे. 

3 अवांतर वाचन करावे. 

4 शब्दांचे पाठांतर करावे. 

5 शब्दसंग्रह करावा. 

6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे. 

7 नियमित शुद्धलेखन लिहावे. 

8 गुणाकारात मांडणी योग्य करावी. 

9 खेळात सहभागी व्हावे. 

10 संवाद कौशल्य वाढवावे. 

11 परिपाठात सहभाग घ्यावा. 

12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे. 

13 हिंदी भाषेचा उपयोग करावे. 

14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा. 

15 गटचर्चेत सहभाग घ्यावा. 

16 चित्रकलेचा छंद जोपासावा. 

17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे. 

18 संगणकाचा वापर करावा. 

19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा. 

20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे. 

21 गटकार्यात सहभाग वाढवावे. 

22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे. 

23 हस्ताक्षरात सुधारणा करावी. 

24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा. 

25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे. 

26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे. 

27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे. 

28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा. 

29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा. 

30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे. 

31 शालेय परिपाठात सहभाग असावा. 

32 उपक्रमामध्ये सहभाग असावा. 

33 लेखनातील चुका टाळाव्या. 

34 नकाशा वाचनाचा सराव करावा. 

35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. 

36 नियमित अभ्यासाची सवय लावावी. 

37 नियमित उपस्थित राहावे. 

38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा. 

39 वाचन व लेखनात सुधारणा करावी. 

40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे. 

41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे. 

42 अक्षर सुधारणे आवश्यक. 

43 भाषा विषयात प्रगती करावी. 

44 अक्षर वळणदार काढावे. 

45 गणित सूत्राचे पाठांतर करावे. 

46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे. 

47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे. 

48 गणिती क्रियाचा सराव करा. 

49 संवाद कौशल्य आत्मसात करावे. 

50 गणितातील मांडणी योग्य करावे. 

51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे. 

52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे. 


व्यक्तिमत्व गुणविशेष. 

1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो. 

2 आपली मते ठामपणे मांडतो. 

3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो. 

4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो. 

5 आत्मविश्वासाने काम करतो. 

6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो. 

7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो. 

8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो. 

9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो. 

10 स्वत:च्या आवडी – निवडी बाबत स्पष्टता आहे. 

11 धाडसी वृत्ती दिसून येते. 

12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो. 

13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो. 

14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो. 

15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो. 

17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो. 

18 शाळेच्या नियमाचे पालन करतो. 

19 इतराशी नम्रपणे वागतो. 

20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो. 

21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. 

22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो. 

23 शाळेत येण्यात आनंद वाटतो. 

24 गृहपाठ आवडीने करतो. 

25 खूप प्रश्न विचारतो. 

26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो. 

27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो. 


वरील प्रमाणे सर्व व वा करीत नोंदी सर्व विषयासाठी आपण वापरू शकतो. नोंदी घेताना मुलगी असेल तर तिच नुसार शेवटचे क्रियापद बदलावे जसे की 'करतो' च्या ऐवजी 'करते'.


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group


धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.