अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती व अल्पसंख्यांक बाबत
आजचे महत्वाचे 2 शासन आदेश..
आज दिनांक 21 मार्च 2000 22 रोजी महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने दोन महत्त्वाची शासन निर्णय निर्गमित केले आहेत त्यापैकी पहिला शासन निर्णय हा उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी चा निधी वितरित करणे बाबत आहे. तो खालील प्रमाणे..
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..
दुसरा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने राज्यातील अल्पसंख्यांक लोक समूहातील महिला व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे करतात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे या योजनेकरिता सन 2021 22 आर्थिक वर्षात निधी वितरित करणे बाबत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
धन्यवाद!
0 Comments