सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आकारिक चाचणी क्रमांक दोन - नमुना प्रश्नपत्रिका
मित्रहो आपण याअगोदरच आकारिक चाचणी क्रमांक एक घेतली असेलच आणि पुढच्या महिन्यात संकलित परीक्षा देखील घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला आकारिक चाचणी क्रमांक 2 घेणे आवश्यक आहे त्यासाठी चे नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता वर सर्व विषयांचे आकारिक चाचणी क्रमांक दोन च्या प्रश्नपत्रिका आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे त्या आपण एक ते खालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता पहिली 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता दुसरी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता तीसरी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता 4 थी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता 5 वी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता 6 वी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता 7 वी 2021-22
आकारिक चाचणी क्रमांक दोन इयत्ता 8 वी 2021-22
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
धन्यवाद!
3 Comments
संकलित मूल्यमापन चाचणी 2 सॅन 2021-22 ची पाहिजे ती दिसत नाही
ReplyDelete२०१८ ची चाचणी या वर्षी सुद्धा वापरू शकतो
Deleteपहीलीसाठी काही वेगळी प्रश्नपत्रिका येणार का या वर्षीची 2022-23
ReplyDelete1 ते 4 क्या 2022-23 चे पेपर मिळतील का