कर्मचारी संप शिस्तभंग च्या नावाखाली दडपण्याचा प्रयत्न..? (२२/०२/२०२२ चा शासन निर्णय)
राज्य कर्मचारी संघटना व राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी दिनांक २३ व २४ फ़ेब्रु २०२२ हे दोन दिवस राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्यासंदर्भात शासनास नोटीस दिली आहे दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे सदर परिपत्रक पुढील प्रमाणे..
या परिपत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम क्रमांक 6 नुसार शासकीय कर्मचारी संप निदर्शनास सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम क्रमांक 29 अन्वय राज्य सरकारी कर्मचारी संघटना मान्यता देण्यात आली आहेआहे. राज्यभरातील बरेच स्थानिक कर्मचारी संघटनेचे संलग्न आहे तसेच सदर आंदोलनास राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे त्यामुळे सदर राज्यव्यापी मोर्चामध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहे त्यामुळे सदर राज्यव्यापी मोर्चामध्ये राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयात कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर शासन परिपत्रकानुसार राज्य सरकारी कार्यालय सुरळीत सुरू राहण्यासाठी काही नियम आणि सूचना देण्यात आलेले आहे त्या पुढील प्रमाणे...
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊनही बाबा गैरवर्तणूक समजण्यात येईल अशा कर्मचाऱ्यां च्या विरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्याच्या सूचना शासनाच्या प्रत्येक विभाग कार्यालय यांच्या फलकावर लावण्यात याव्या.
कर्मचाऱ्यांनी संपर्क संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा.
संपकाळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे द्यावी आवश्यकता गृहरक्षक पोलीस दलाची मदत घ्यावी.
संपकाळात कार्यालय प्रमुख यांनी मुख्यालय सोडून कुठे जाऊ नये.
विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी आदेशाच्या दिनांकापासून संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये आणि जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणाची विचार करून त्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर जातो का बोलवावे किंवा कसे ठरवावे..
शक्ती या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाची काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासन अनुसरत असल्याची कर्मचाऱ्यांना अवगत करावे.
ज्या शासनाच्या सेवा महाराष्ट्रातच अत्यावश्यक सेवा सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे. जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्याविरुद्ध सदर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
सर्व कार्यालय प्रमुख यांना किती कर्मचारी संपावर आहे आणि कार्यालयात उपस्थित आहे हे वारंवार शासनास कळविण्यास संदर्भात देखील सूचना सदर शासन परिपत्रक देण्यात आले आहे..
वरील प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित करू महाराष्ट्र शासन सनी कर्मचारी संपावर कशी जाणार नाही कर्मचाऱ्यांचा संप ससा निष्फळ ठरेल याबाबत प्रयत्न करीत असल्याचे आपल्या निदर्शनास येते..
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ...
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments