परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करता शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरित करणे बाबत- शासन निर्णय

 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्ग

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां करता 

शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम 

वितरित करणे बाबत- शासन निर्णय.


जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती योजना कार्यपद्धती संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयान्वये विशद केली आहे सदर योजनेसाठी शासनाने यासाठी संदर्भ क्रमांक दोन नांवे लेखाशिर्ष उघडण्यात आलेली आहेत सन 2021 22 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करतात शासन हिस्सा व व्याजाची 50 टक्के रक्कम संदर्भ क्रमांक तीन अनुभव वितरित करण्यात आले आहे आता सदर लेखाशीर्ष खाली निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.

दोन हजार एकोणीस बावीस या आर्थिक वर्षाकरिता खालील वितरण पत्रातील स्तंभ क्रमांक तीन अन्वये तरतूद करण्यात आली आहे सदर एकूण तरतूद च्या 50 टक्के रक्कम दिनांक 2 सप्टेंबर 2019 रोजी च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आली आहे सदर एकूण तरतुदीची उर्वरित रक्कम 393 कोटी 26 लाख 89 हजार फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना खालील विवरण पत्रानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे विवरणपत्र खालील प्रमाणे.


सदर खर्च वरील विवरण पत्रातील संबंधित लेखाशिर्ष यातून सन 2021 22 हजार आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या संबंधित लेखाशिर्ष च्या तरतुदीनुसार पुस्तकी समायोजन ना द्वारे भाग व्हावा तसेच संबंधित अनुदाना पेक्षा जास्त करत होणार नाही याची दक्षता घ्यावी या शासन निर्णयात मंजूर केलेले अनुदाने पुढील अटी व शर्ती च्या अधीन आहे एक राज्य अभिलेख देखभाल अभिकरण या अनुदानातून केलेल्या खर्चाचे डीसीपीएस चे स्वतंत्र लेख ठेवावे दोन ज्या उद्दिष्टासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचा उद्दिष्टासाठी खर्च करण्यात यावा तीन जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जेवढे अंशदान या योजनेअंतर्गत जमा होईल तेवढे सममूल्य रक्कम कर्मचाऱ्यांच्या खाती जमा दाखवून तेवढाच खर्च खालील नमूद केलेल्या चर्चांमध्ये प्रस्तुत मंजूर अनुदानातून एम एस वर उपलब्ध करण्यात आलेल्या अनुदानातून पुस्तकी समायोजना द्वारे भागवावा.

सममूल्य अंश दानाची रक्कम शासनास भरणा केल्याबद्दल नमूना क्रमांक rr7 शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक माध्यमिक मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी संबंधित कोषागार आखडून प्रमाणित करून घ्यावा व त्या प्रमाणपत्रांच्या प्रती सुपर राज्य अभिलेखे देखभाल अभिकरण आकडे दरमहा पाठवाव्यात राज्य अभिलेख देखभाल अभिकरण आणि कर्मचारी जमा झालेल्या व शासन खाती जमा केलेल्या रकमांचा चलनांच्या प्रति नमुना आर 2 मधील माहितीसह नियंत्रकांना पाठवावे तसेच नियुक्त त्यांचे अंशदान भरणा केल्यानंतर त्या चलनांच्या प्रतीही नियंत्रण यांच्याकडे न चुकता पाठवाव्यात नियंत्रकांनी राज्य अभिलेख देखभाल अभिकरण निहाय माहिती महिना निहा एकत्रिक एकत्रित करून अशी माहिती उपसचिव शालेय शिक्षण विभाग व राज्य अभिलेख समीकरण मुंबई यांच्याकडे प्रत्येक महिन्यात न चुकता पाठवावे तसेच हा खर्च याच कारणांसाठी खर्च करण्यात आला असल्याबाबत ची उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालय तसेच विभागास पाठवावे.

वित्त विभागाने प्रत्येक वर्षी व्याजाचे दर निश्चित करणारे शासन निर्णय निर्गमित केले आहेत तसेच व्याजाची परिगणना करताना वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अन्य दहा-दहा पक्र 67 सेवा चार दिनांक 16 नोव्हेंबर 2012 नुसार कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी त्यानुसारच विहित दराने व्याजाची आकारणी करण्यासंदर्भातील कार्यवाही उपराज्यपाल एके देखभाल अभिकरण आणि करून नमुना 45 व मध्ये व्याजाची रक्कम करीत करण्याकरता निरंक रकमेचे देयक कोषागारात सादर करावे देखा सोबत जा कर्मचाऱ्यांच्या खाती व्याज जमा करायचे आहे त्या कर्मचाऱ्यांची यादी जोडण्याची आवश्यकता नाही तथापि अचूक रक्कम असल्याची खात्री केल्याबाबत उपराज्य अभिलेखे देखभाल अभिकरण आणि देयक प्रमाणित करावे या संदर्भातील माहिती राज्य अभिलेख देखभाल अभिकरण आणि नियंत्रण अधिकाऱ्यांना पाठवावे तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी मी उपसचिव शालेय शिक्षण विभाग राज्य अभी के अभी करण मुंबई यांच्याकडे प्रत्येक महिन्यात न चुकता पाठवा.. 

जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मासिक अंशदान व त्यावरील अंशदान अशा एकत्रित रकमेवरील व्याज खालील लेखाशिर्ष काम मध्ये प्रस्तुत मंजूर अनुदानातून बी ए एम एस वर उपलब्ध करण्यात आलेल्या अनुदानातून पुस्तकी समायोजन दारे भागववा.

महालेखापाल महाराष्ट्र 1 व 2 मुंबई नागपुरी या महालेख का परीक्षण करता पुस्तके व लेके पाहण्याचा अधिकार राहील.

वरील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात आपण खालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.. 

Download



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.