बाल संगोपण रजा सर्व शासन आदेश एकाच ठिकाणी..
शासकीय कर्मचारी किंवा जिल्हा परिषद कर्मचारी यांना वेगवेगळ्या कामासाठी रजा घेता येते महिला कर्मचारी बाल संगोपन करण्यासाठी १८० दिवस पगारी रजा घेऊ शकतात त्या संदर्भातील शासन निर्णय खाली देण्यात आला आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यानां बाल सांगोपन
रजा मंजूर करणेबाबत.
जर आपत्य विकलांग असेल तर विशेष बाल संगोपन रजा विकलाांग अपत्याच्या वयाचे 22 वर्ष पर्यंत घेता येईल.
विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांन्ना
विशेष बाल सांगोपन रजा मंजूर करणेबाबत.
बाल संगोपन रजा मंजूर करण्या बाबत कार्यवाही नमुना..
जर एखादा मुला किंवा मुलीस आई वडील नसतील तर त्या बालका साठी कोणता उपाय शासन स्तरावर केला आहे या संदर्भातील शासन निर्णय..
सुधारित बाल संगोपन योजना
राबविणे बाबत.
वरील प्रमाणे वेगवेगळे महत्त्वाचे शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments