अर्थातच आपण सर्वांना माहीत आहे की शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते...
परंतू आता अभ्यासक्रमाची नावे बदलली आहेत. तसेच असेही काही अभ्यासक्रम आहेत की जे सर्वसामान्य लोकांना त्यांची माहिती नसते त्या सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Download वर क्लिक करा आणि संपूर्ण शासन निर्णय pdf स्वरूपात डाऊनलोड करा..
वरील शासन निर्णय डाऊनलोड करा आणि जाणून घ्या...
प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते?
कोणत्या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते?
कनिष्ठ महविद्यालयीन प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते?
महाराष्ट्र राज्यातील शाळेत कोणकोणत्या भाषेत शिक्षण घेतल्यास शिक्षक म्हणून नोकरी मिळते?
या व यासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करावा...
वरीप्रमाणे शैक्षणिक शासन आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com
धन्यवाद...
2 Comments
Very good information sir 🙏
ReplyDeleteThank you🙏
Delete