सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सदर्भतील शासन निर्णय.
देशात RTE act लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रात जास्तीत जास्त लेखी परीक्षेला महत्व देणारी मूल्यमापन पद्धती शाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी अस्तित्वात होती.
परंतू RTE act लागू झाल्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती शाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी अस्तित्वात आली ही नवीन पद्धती कशी वापरावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आदेश निर्गमित केला आहे. २०१० - ११ या शैक्षणिक वर्षापासून या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे..
सदर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा आणि संपुर्ण शासन निर्णय/आदेश वाचा!!
वरील शासन आदेशानुसार आकारिक व संकलित असे दोन भाग मूल्यमापन करण्यासाठी करण्यात आले.
संकलीत मूल्यमापन पद्धती मध्ये दोन चाचण्या व दोन सत्र परीक्षा यांचा समावेश होतो.
आकारिक मुल्यमापन पद्धती मध्ये दैनंदिन नोंदी, प्रात्यक्षिक, प्रकल्प, उपक्रम, स्वाध्याय, वर्गकार्य, चाचणी, प्रयोग इत्यादी सर्व बाबी विचारात घेतल्या जातात.
वरील दोन्ही पद्धती साठी गुण निर्धारित करण्यात आले आहे. व त्यानंतर विद्यार्थ्याची श्रेणी निश्चित केली जाते.
१ ते ८ व्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याला मिळते.
अधिक सविस्तर माहितीसाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करावा....
यासारखे महत्त्वपूर्ण शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
pradipjadhao.com
2 Comments
Thank u very much sr
ReplyDelete🙏
Delete