चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Tenses - Simple Past Tense (साधा भूतकाळ वाक्यरचना)

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत 

 Simple Past Tense

 (साधा भूतकाळ वाक्यरचना)


नुकत्याच घडून गेलेल्या क्रियेचे/घटनेचे वर्णन करण्यासाठी, गोष्ट सांगण्यासाठी साधा भूतकाळ हा काळ वापरला जातो.

साध्या भूतकाळ दर्शविण्यासाठी वाक्यात क्रियापदाचे दुसरे रूप/भूतकाळी रुप वापरले जाते.

क्रियापदाची रूपे 👇


मुळ रुप           भुतकाळी रुप       पूर्ण रुप

Do                    did              done 


Go                 Went                  gone


Take                 took                  taken


Drink               drunk             drunken


Read                  read                 read

साध्या भूतकाळी वाक्यांचे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल.

S + mv2 + o + c + .


For example.

आम्ही चित्रपट पहिला.

We watched the movie.


मी दूध पिले.

I drank milk.


शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

Shivaji Maharaj established the Swaraj.


त्याने त्याच्या मित्राला पत्र लिहिले.

He wrote a letter to his friend.



नकारार्थी वाक्य आणि प्रश्न तयार करण्यासाठी साध्या भूतकाळात did हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि did वापरल्यानंतर क्रियापदाचे मुळ रुप वापरले जाते.


Did we watch the movie?

I did not drink milk.

Did he write a letter to his friend.

Etc.


बहुतांश लेखनात साधा भूतकाळ हा वापरलेला असतो.


विद्यार्थ्यांसाठी सूचना..


वरीलप्रमाणे साध्या भूतकाळ काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.


संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..


संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com  


https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद!!



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.