चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत,
Past Perfect Continues Tense
(पूर्ण चालु भूतकाळ वाक्यरचना)
एखादी क्रिया/घटना या आगोदरही करत/घडत होतो आताही करतो/घडते आणि यानंतरही करू/घडेल अशी क्रिया भूतकाळात जेंव्हा सांगतो अशा वेळी पूर्ण अपूर्ण भूतकाळ वापरला जातो.
When the actions we do/happen before, now, in future but we tell this in Past tense, we use past perfect continuous tense.
For example.
सचिन क्रिकेटचा सराव करत आलेला होता.
Sachin had been practicing cricket.
कर्त्यासमोर अर्थात एकवचनी व अनेकवचनी नामासमोर had हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.
पूर्ण क्रीया दर्शवण्यासाठी been हे be चे पूर्ण रुप वापरले जाते, तर अपूर्ण क्रिया दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावला जातो.
म्हणजेच जर आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळातील वाक्याचे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढलप्रमाणे होइल.
S + had + been + mv+ing + o + c + .
अधिकची उदाहरणे
मी दररोज अभ्यास करत आलेलो .
I had been studying everyday.
आमचे आजोबा दररोज वृत्तपत्र वाचत आलेले होते .
Our Grandfather had been reading newspaper everyday.
विशाखा रोज टीव्ही पाहत आलेली होती.
Vishakha has been watching TV everyday.
आजी रोज मंदिरात जात आलेली होती.
Grandmother had been going to the temple everyday.
ती लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत आलेली होती.
She had been dreaming to be actress from her childhood.
महत्वाचे...
क्रियापदाला ing प्रत्यय लावतांना जर क्रियापदाचा शेवट व्यांजनाने झाला तर त्यानंतर लगेच लागून ing प्रत्यय लागतो.
उदा. Drink - drinking, sing - singing
क्रियापदाचा शेवट e ने झाला तर e वगळून त्या क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.
उदा. Make - making, take - taking, bake - baking etc.
विद्यार्थ्यांसाठी सूचना..
वरीलप्रमाणे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.
संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..
संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!!
2 Comments
Fg Joann
ReplyDeleteYes.... How can I help you?
Delete