Past Perfect Tense
पूर्ण भुतकाळ वाक्यरचना
क्रिया पुर्ण झाली अथवा घटना भूतकाळात पूर्ण झाली हे दर्शवण्यासाठी वाक्यात पूर्ण भूतकाळ वापरला जातो.
Perfect present tense is used to show the complete action in Past.
पूर्ण भूतकाळात क्रिया पुर्ण झाली हे दर्शवण्यासाठी वाक्यात क्रियापदाचे पूर्ण रुप perfect form किंवा त्यालाच क्रियापदाचे तिसरे रुप हे देखील म्हटले जाते आणि त्याला मदतीसाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणुन Had वापरले जाते.
क्रियापदाची रूपे 👇
मुळ रुप भुतकाळी रुप पूर्ण रुप
Do did done
Go Went gone
Take took taken
Drink drunk drunken
Read read read
जर आपण past perfect tense चे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल
S + had + mv3 + o + c + .
उदा...
विशालने सकाळी दूध पिले होते.
Vishal had drunken milk.
मी ते पुस्तक वाचलेले होते.
I had read the book.
त्यांनी पत्र लिहिलेले होते.
They had written a letter.
तुम्ही तयार झालेले होता का?
Had you been ready?
त्याने त्याचा विचार केलेला होता का?
Had he thought about that?
विजयने कधीच मांसाहार केलेला नव्हता.
Vijay had not eaten non veg ever.
We had eaten a mango.
They had won the match.
Pravin had studied hard.
She Had written a letter to his friend.
The army had fought the enemy.
The engineer had built the building very well.
Nicolas had sold wild stroberry.
Had you run fast ever?
What had you learn in your school?
विद्यार्थ्यांसाठी सूचना..
वरीलप्रमाणे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.
संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..
संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com
धन्यवाद!!
0 Comments