विरामचिन्हे प्रकार आणि वापर. Punctuation Marks And Their Uses

 विरामचिन्हे प्रकार आणि वापर.

 Punctuation Marks And Their Uses..


इंग्रजी भाषेत एकूण १४ विरामचिन्हे आहे.

There are 14 Punctuation Marks in English language.

हीच विरामचिन्हे आपण माराठी भाषेत देखील वापरतो.

भाषेला योग्य भाव येण्यासाठी विरामचिन्ह वापरली जातात. ती वेगवेगळी विरामचिन्हे पुढीप्रमाणे आहेत.

१) पूर्ण विराम full Stop (  .  )

२) प्रश्नार्थक चिन्ह question mark (  ?  )

३) उद्गारवाचक चिन्ह Exclamation Mark (  !  )

४) स्वल्पविराम Comma (  ,  )

५) अपूर्ण विराम Colon ( : )

६) अल्पविराम Semicolan (  ;  )

७)  अवतरण चिन्ह 

Single Inverted commas ( '.......')

Double Inverted commas ("........")

८) Dash ( - )

९) Hyphen ( - )

१०) चौकटी कंस Brackets ( [   ] )

११) महिरपी कंस Braces ( {   } )

१२) गोल कंस Parentheses (( ))

१३) अक्षरलोप दर्शक चिन्ह Apostrophe (‘)

१४) शब्दालोप चिन्ह Ellipsis (…)


One by one uses of punctuation Marks in English..


1) पूर्णविराम Full Stop (  .  )

विधानर्थी वाक्य व अज्ञार्थी वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी पूर्ण विराम दिला जातो.

I learn English language in Marathi Medium. 👈

Bring me a glass of water.

वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम दिला याचा अर्थ वाक्य पूर्ण झाले असा होतो. जर पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य पूर्ण झाले नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम देणे महत्वाचे आहे.


2) प्रश्नार्थक चिन्ह question mark (  ?  )

Verbal questions आणि wh word ने सुरु होणाऱ्या प्रश्नांचा शेवट प्रश्नार्थक चिन्ह देऊन होतो. जर प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिले नाही तर तो प्रश्न होत नाही. म्हणून प्रश्नार्थक वाक्यांचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देणे आवश्यक असते.

For example.

What is your name?

Where do you live?

How are you?

When did you come?

Which is your favourite song?

Why didn't you study yesterday?

Is it your book?

Do you live here?

प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याची सोपी खूण म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह होय.


3) उद्गारवाचक चिन्ह Exclamation Mark (  !  )

अचानक अंतःप्रेरणेने निघालेल्या उद्गरासमोर व उद्गारार्थी वक्या समोर उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते.

For example..

What a beautiful flower it is!

Oh my God! It is very sad.


4) स्वल्पविराम Comma (  ,  )

वाक्यात जेंव्हा एकसारख्या गोष्टींचा उल्लेख केला जातो अशा वेळी त्यांच्या मध्ये आणि/व न वापरता (and) स्वल्पविराम वापरतात.

For example..

Vijay bought apple, banana, mango, papaya and watermelon from the market.

Ram, Sham, Vivek, Aniket, Shivam, Shrikrishna, Rahul and Chinmay were playing on the ground.


5) अपूर्ण विराम Colon ( : )

वाक्यात एखादया गोष्टीचे पूर्ण वाक्यात स्पष्टीकरण द्यायचे असेल तर अपूर्ण विरमाचा उपयोग केला जातो.

Vishal bought the lot of things from the market: new dress, watch and sandals.

There is a proverb : Where there is a will there is a way.


6) अल्पविराम Semicolan (  ;  )

दोन स्वतंत्र एकमेकांशी संबंधित वाक्य जोडण्यासाठी स्वल्पविराम किंवा उभयान्वयी अव्यय(and, but, or, nor, for, so, yet) च्या ऐवजी अल्पविराम वापरला जातो.

Priya likes mangoes ; Payal does not.

All the students came to the school ; Suman did not.


7) अवतरण चिन्ह 

एकेरी अवतरण चिन्ह

Single Inverted commas ( '.......')

दुहेरी अवतरण चिन्ह

Double Inverted commas ("........")

वाक्यातील विशेष उल्लेख आलेली बाब एकेरी अवतरण चिन्ह देऊन दर्शविली जाते.

The teacher were talking about 'Batatyachi Chal' the book written by P. L. Deshpande.

बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे जसेच्या तसे जेंव्हा (direct speach) उताऱ्यात दिले जाते तेव्हा ते दुहेरी अवतरण चिन्ह देऊन दर्शविली जाते.

Ram said, "We are going to play today."

Kritika asked her friends, "Shall we go to the picnic this week?"


8) Dash (  - )

एका स्वतंत्र वाक्यातील विशिष्ट शब्द समूह किंवा शब्द दर्शविण्यासाठी वाक्यात Dash हे चिन्ह वापरले जाते.

She works from 8 a.m.–5 p.m

He worked from 9–5. 

For your homework, read pages 49–64.

The festival will take place March 15–31.


Dash हे hypen पेक्षा मोठी/लांब आहे.


9) Hyphen ( - )

दोन शब्द शब्दातील काही भाग एकमेकांशी जोडण्यासाठी hyphen हे चिन्ह वापरले जाते. हे जोडणारे चिन्ह आहे.

Vise-versa, cooking-oil, five-year, five-star,etc.


10) चौकटी कंस Brackets ( [ ] )

She drove 60 [miles per hour] on the highway to town.

Many sheeps [ships] left the port.

11) महिरपी कंस Braces ( { } )

भाषेत शक्यतो वापरत नाही, गणितात वापरले जाते.

12) गोल कंस Parentheses (( ))

Samadhan (the boy from the school) helped me with my homework.

गणितात काही गोष्टी आपण केव्हा कंसात लिहितो त्यावेळी जर ती एकच असेल तर त्यासाठी फक्त साधा गोल कंस वापरला जातो. परंतु कंसात पुन्हा कंस करण्याची गरज पडली तर महिरपी कंसात गोल कंस वापरला जातो. तीन कंस वापरायची गरज पडल्यास सर्वात मोठा चौकटी कंस त्यात महिरपी कंस आणि त्यात गोल कंस वापरला जातो. [ { ( ) } ] अशा पद्धतीने.


13) अक्षरलोप दर्शक चिन्ह Apostrophe (‘)

नामाला चा/ची/चे प्रत्यय लावण्यासाठी of न वापरता Apostrophe चिन्ह वापरले जाते.

Vishal's bag, Jivan's book, Dada's look, etc.

वाक्यात सहाय्यकारी क्रियापदा नंतर not न वापरता त्याऐवजी त्याला n't जोडले जाताना देखील Apostrophe चिन्ह वापरले जाते.

isn't, aren't, wasn't, weren't won't, shan't etc.

सर्वनाम व सहाय्यकारी क्रियापद एकमेकांना जोडून होणाऱ्या अक्षरलोप दर्शविण्यासाठी देखील Apostrophe चिन्ह वापरले जाते.

I'm, I'll, we're, we'll etc.


14) शब्दालोप चिन्ह Ellipsis (…)

वाक्यात जेव्हा एकसारखेच शब्द अनेक वेळा वापरले असतात तेंव्हा ते सगळे न लिहिता Ellipsis चिन्ह वापरले जाते.

Hope is being able to see ... light despite ... the darkness.

He was empty ... filled with rage ... the embodiment of a broken heart.

That is gruesome. Revenge is one thing, but....




Thank you 🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.