COVID 19 मुळे ऑन ड्युटी कर्मचारी मृत्यू झाल्यास ५० लक्ष विमा संरक्षण - शासन आदेश

 COVID 19 मुळे ऑन ड्युटी कर्मचारी मृत्यू झाल्यास ५० लक्ष विमा संरक्षण - शासन आदेश 


कर्मचारी जर कर्तव्यावर असताना COVID बाधित झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्याच्या वारशाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आहे. हा संपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करावे..


Download


या शासन आदेशानुसार अशा कर्मचाऱ्याचा प्रस्ताव राज्य शासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ने आवश्यक त्या कागदपत्र जोडून सदर करायचा आहे.

त्यामध्ये कर्मचारी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी कर्तव्यावर हजर असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

कोविड मुळेच संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे मृत्यूचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

मुळ सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.

अधिक माहितीसाठी संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करावा.....


धन्यवाद!

अशाच महत्त्वुर्ण शासन आदेशासाठी नियमीत भेट दया pradipjadhao.com ला..


वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडिओ साठी..

https://youtube.com/c/pradipjadhao


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.