इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावरील व्याज परतावा सदर्भातील शासन आदेश

जर आपण विद्यार्थी असाल आणि आपणास शैक्षणिक कर्जाची गरज असेल तर आपण ते घेऊ शकता आणि ते घेतल्यावर त्यावरील व्याज हे महाराष्ट्र शासना मार्फत माफ होइल.

काय म्हणतो ०६/१२/२०२१ चा शासन आदेश 👇


सविस्तर माहितीसाठी खालील शासन आदेश/निर्णय डाऊनलोड करा आणि मिळावा यासंदर्भातील सविस्तर माहिती..

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावरील व्याज परतावा सदर्भातील शासन आदेश..


 Download


सदर आदेशानुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी पात्र असणार आहे.

ह्यासाठी असणारी आर्थिक तरतूद ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंळामार्फत ऊपलब्ध करुण देण्यात येत आहे.

यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे?

प्रस्तावासोबत कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल?

जास्तीत जास्त किती कर्जावर व्याज परतावा मिळतो?

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती काय आहे?

कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू आहे?


या सर्व प्रश्नांची व इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करा..


वरीलप्रमाणे महत्वाचे शैक्षणिक शासन निर्णय शोधण्यासाठी Google search करा pradipjadhao.com जर एखादा महत्त्वाचा शासन निर्णय आपणास सापडत नसेल तर आपण 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून सांगू शकता.


धन्यवाद!!




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.