कर्मचारी यांचेसाठी गृहकर्जाच्या संदर्भातील महत्त्वाचे शासन निर्णय/आदेश
कर्मचाऱ्यांसाठी खास किती गृहकर्ज मंजुर होऊ शकते यासंदर्भातील वेगवेगळे तीन शासन निर्णय/आदेश उपलब्ध करून देत आहे. खालिल Download वर क्लिक करा आणि डाऊलोड करावे..
शासन निर्णय क्रमांक १
शासन निर्णय क्रमांक २
शासन निर्णय क्रमांक ३
वरील तीनही शासन निर्णय/शासन आदेश डाऊलोड करा आणि जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यास किती गृहकर्ज मिळू शकते?
पगाराच्या किती पट गृह कर्ज बँक मंजुर करू शकते?
कोणत्या शासकिय कर्मचाऱ्यांना शासनाकडून गृहकर्ज अग्रिम मिळतो?
घेतलेल्या गृहकर्जाच्यावर अजुन अतिरिक्त किती गृहकर्ज मंजुर होऊ शकते?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करावे...
अशा महत्त्वपूर्ण शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com .
धन्यवाद!
2 Comments
जिल्हा परिषद शिक्षकांना याचा लाभ मिळतो का सर?
ReplyDeleteYes
Delete