कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई/ वडील, हयात पालक अथवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करणेबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश काढला आहे, तो Download करण्यासाठी. 👇
गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही बरीचशी माणसे कोरोना ने आपल्यापासून हिरावून घेतली आहे. ती माणसे तर अपणास परत मिळू शकत नाही. परंतू ती माणसे जर घरातील कर्ते माणसे असतिल तर ते कुटुंब व त्यातील सदस्य कुटुंबाला सावरन्यासाठी खूप प्रयत्न करत आहे त्यांना मदत म्हणुन त्यांच्या कुटुंबात जर १०वी किंवा १२ वी मध्ये शिकत असलेले विदयार्थी असतील तर त्यांची बोर्डाच्या परीक्षेची फी (शुल्क) माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
जर आपण कुणाला मदत करु शकत नाही तर कमीत कमी हा शासननिर्णय गरजू विद्यार्थ्या पर्यंत पोहचऊ शकलो तर तेवढीच त्या विद्यार्थ्याला व त्यांच्या कुटुंबीयांना मदत होईल.
यासाठी शेअर करा ही पोस्ट आणि अजुन अशा महत्त्वपूर्ण व आवश्यक शासन आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com.
0 Comments