नाव:- प्रदिप गणपतराव जाधव
पद:- सहाय्यक शिक्षक, जि प मॉडेल आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड, ता. चिखली जि. बुलडाणा
सेवा:- 1)१००% कोलाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत १०वर्ष सेवा.
पद:- सहाय्यक शिक्षक, जि प मॉडेल आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड, ता. चिखली जि. बुलडाणा
सेवा:- 1)१००% कोलाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत १०वर्ष सेवा.
2) तीन वर्षापासून मॉडेल आंतरराष्ट्रीय शाळेत कार्यरत
प्रदीप जाधव यांचा संक्षिप्त परिचय
१) यवतमाळ जिल्ह्यात आदिवासीबहुल भागातील शाळेत दखलपात्र काम केल्याने राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
२) लॉकडाऊनच्या काळातही अखंड विद्यादान. ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लास. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन शिक्षण.
३) उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सुपरिचित.
४) pradipjadhao.com व tribaldialects.com या दोन ब्लॉग च्या माध्यमातुन राज्या तील शिक्षक व विद्यार्थी यांना नियमित शैक्षणिक मार्गदर्शन.
कार्य:-
१)आदिवासी विद्यार्थ्यां साठी उपक्रम ' बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे '.
२)कोलामी आदिवासी बोलीभाषेत शब्दकोष निर्मिती.
३)गाणे, गोष्टी, कविता यांचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोलामी भाषेत भाषांतर.
४) शाळेतील कोलामी बोलीभाषेचे शैक्षणिक साहित्य ' बहुभाषिक अध्ययन अध्यापन' या SCERT, पुणे ने तयार केलेल्या शिक्षक हस्त्पुस्तिकेत प्रसिध्द.
५)२०१६ च्या पहिल्या शिक्षणाची वारी मध्ये बोलीभाषा विषयी स्टॉल.
६) राज्यस्तरीय बोलीभाषा सुलभक.
७) राज्यस्तरीय इंग्रजी भाषा सुलभक.
८) शाळेत सुंदर बागेची निर्मती.
९)भाषेविषयी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभाग.
१०)शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न.
१२)बोलीभाषा जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यभर अभ्यास दौरा करून शाळेत १६ आदिवासी बोलीभाषेचे साहित्य उपलब्ध केले.
१३) बोली भाषिक विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक संशोधन सुरू.
https://youtu.be/EoFTyCgrcMk
१४) जिल्हा परिषद मॉडेल आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड येथे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत.
पुरस्कार:-
१)राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन.(२०१६)
https://youtu.be/EoFTyCgrcMk
१४) जिल्हा परिषद मॉडेल आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड येथे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्यरत.
पुरस्कार:-
१)राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन.(२०१६)
३) Teachmint द्वारा आयोजीत स्पर्धा राष्ट्रिय स्तरावरील द्वितीय पारितोषक विजेते शिक्षक.२०२१
२) समाजभूषण पुरस्कार, 2018 औरंगाबाद.
ठिकाणी वेगेगळया संगठना कडून सत्कार.
प्रदिप जाधव
२) समाजभूषण पुरस्कार, 2018 औरंगाबाद.
ठिकाणी वेगेगळया संगठना कडून सत्कार.
प्रदिप जाधव
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक (महाराष्ट्र शासन)
जिल्हा संघटक, म. रा. जू. पेन्शन हक्क संघटन, बुलडाणा.
सचिव, सर्वोदय प्रतिष्ठान, साखळी बू.
9765486735
9765486735
jadhaopg@gmail.com
0 Comments